शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

१०० पुरुषांसोबत प्रसिद्ध मॉडेलचे शारीरिक संबंध; गर्भवती झाल्यावर पार्टनर म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 12:13 IST

तिचा पार्टनर फ्रेंडस विथ बेनिफिट बनला होता. ज्यात तिला सिरियस रिलेशनशिपसाठी जागा नव्हती.

नवी दिल्ली – घानाच्या सोशल मीडियावरील प्रसिद्ध मॉडेल अबेना कोरोकोरनं तिच्या सेक्स लाइफबद्दल आणि अबॉर्शनबद्दल उघडपणे भाष्य केले आहे. अबेना कोरकोर मेंटल हेल्थ मार्गदर्शक म्हणून काम करते. जेरी जस्टिटसोबत बोलताना अबेनानं तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जो खुलासा केला तो ऐकून अनेकजण हैराण झाले. अबेनानं तिच्या आयुष्यात १, २, ३ नव्हे तर तब्बल १०० पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यावेळी ती एकदाच गर्भवती राहिली आणि तिला अबॉर्शन करावं लागलं.

अबॉर्शन करण्याच्या वेळी तिला आलेला अनुभव तिने सांगितला. अबेना म्हणाली की, तिचा पार्टनर फ्रेंडस विथ बेनिफिट बनला होता. ज्यात तिला सिरियस रिलेशनशिपसाठी जागा नव्हती. ना प्रेग्नेंसीसाठी तिने विचार केला होता. केवळ शारीरिक संबंध ठेवणे. त्यामुळे अबेनाच्या पार्टनरनं तिच्या होणाऱ्या मुलाचा बाप बनण्यापासून नकार दिला. जर कुठलाही पुरुष माझ्यावर प्रेम करत नाही. माझा आदर करत नसेल तर मी त्याच्या मुलाची आई बनू शकत नाही. मग मी गर्भवती असली तरी मी अशा पुरुषांवर दबाव टाकू शकत नाही त्यामुळे मी अबॉर्शन केल्याचं अबेनानं म्हटलं.

इतकचं नाही तर गर्भवती असतानाही अबेनानं अनेक पुरुषांशी संबंध बनवले होते. त्यातील काही प्रतिष्ठीत व्यक्तीही होते हवं असतं तर ती त्यांना फसवू शकली असती. परंतु मी त्याचा विचार करत नाही असं अबेनानं स्पष्ट केले. मी कुठल्याही व्यक्तीसाठी आई बनू शकत नाही. महिला श्रीमंत आणि प्रतिष्ठीत पुरुषांना मुलांच्या माध्यमातून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून त्यांच्या प्रतिष्ठेचा वापर करून फायदा घेता येईल. परंतु मी असं केले नाही. जर तो व्यक्ती माझा आदर करत नसेल तर मी त्याच्या मुलाला जन्म देणे व्यर्थ आहे असं अबेना म्हणाली. दरम्यान, अबेना कोरकोरचं म्हणणं आहे की, भविष्यात मला असं कुणी मिळाला तर मी त्याच्या मुलाची आई बनेन. परंतु तो टिपिकल, एवरेज आणि ट्रेडिशनली ओरिएंटेड पुरुष नसावा असंही अबेनानं सांगितले.