शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

याला म्हणतात हवा...! 'बेगम'ला बिकिनीवर बघाण्यासाठी या कोट्यधीशानं खरेदी केलं अख्खं आयलँड, किंमत जाणून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 13:03 IST

26 वर्षीय सौदी अल नदाक दुबईतील बिझनेसमन जमाल अल नदाक यांची ब्रिटिश वंशाची पत्नी आहे...

दुबईतील एका हाऊसवाइफने मोठा दावा केला आहे. आपल्याला समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षित वाटावे, म्हणून आपल्या पतीने आपल्यासाठी एक प्रायव्हेट आयलँड विकत घेतल्याचे एका महिलेने म्हटले आहे. सौदी अल नदाक असे या महिलेचे नाव आहे. सौदी अलने इंस्टाग्रामवर प्रायव्हेट आयलँडचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत तिने लिहिले, "POV : आपली बिकिनी घालण्याची इच्छा होती. यामुळे आपल्या कोट्यधीश पतीने आपल्यासाठी एक आयलँड विकत घेतले."

'बेगम'साठी खरेदी केलं संपूर्ण आयलँड - 26 वर्षीय सौदी अल नदाक दुबईतील बिझनेसमन जमाल अल नदाक यांची ब्रिटिश वंशाची पत्नी आहे. एचटीसोबत बोलताना तिने, आपण 'फुल टाइम हाऊसवाइफ' असल्याचे म्हटले आहे. दुबईमध्ये शिकत असताना या हाय-प्रोफाइल कपलची भेट झाली. त्यांचे लग्न होऊन तीन वर्षं झाली आहेत. सौदी अल नदाक हाऊसवाइफ असल्याशिवाय, एक इंफ्लुएन्सर म्हणूनही ओळखली जाते. तिच्या इंस्टाग्राम आणि टिकटॉक अकाउंटवरून, तिच्या लाइफस्टाइलचा अंदाज येऊ शकतो. 

प्रायव्हेट आयलँडवरील जीवन - पतीने संपूर्ण आयलँड विकत घेतल्यासंदर्भातील सौदी अल नदाकचा हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका आठवड्यात 24 लाखहून अधिक वेला बघितला गेला आहे. माध्यमांसोबत बोलताना सौदी म्हणाली, आम्ही गुंतवणूक म्हणून एक आयलँड विकत घेण्याचा बऱ्याच दिवसांपासून विचार करत होतो. तसेच, तसेच समुद्रकिनाऱ्यावर मला सुरक्षित वाटावे, असे माज्या पतिला वाटते, यामुळे त्यांनी एक आयलँड विकत घेतले. 

महत्वाचे म्हणजे, सुरक्षितता आणि गोपनीयतेच्या कारणास्तव सौदीने आयलँडचे खरे लोकेशन सांगितले नाही. "या प्रायव्हेट आयलँडसाठी आपल्या पतीने $50 मिलियन (साधारणपणे, 418 कोटी रुपये) एवढी मोठी रक्कम खर्च केली आहे. तसेच, सुरक्षितता आणि गोपनियतेच्या कारणास्तव आम्ही लोकेशन शेअर करू शकत नाही, मात्र हे आशिया खंडातच आहे आणि याची किंमत $50 मिलियन एवढी आहे," असेही सौदी म्हटले आहे. 

टॅग्स :Dubaiदुबईhusband and wifeपती- जोडीदारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट