शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जंक्शन, टर्मिनस आणि सेंट्रलमधील फरक तुम्हाला माहितीये ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 13:45 IST

प्रवासादरम्यान जंक्शन, टर्मिनस आणि सेंन्ट्रल, स्टेशन येतात त्याचा अर्थ काय आहे? बहुतेकांना याचा अर्थ माहित नसतो. चला आज आपण जंक्शन, टर्मिनस आणि सेंन्ट्रल याचा अर्थ जाणून घेऊ.

मुंबई: भारतीय रेल्वे सेवा ही आशिया खंडातील सर्वात मोठी रेल्वे सेवा आहे. तर जगातली चौथी सर्वात मोठी रेल्वे सेवा आहे. संपूर्ण देशात तब्बल 92 हजार 081 किलो मीटर अंतरावर रेल्वे मार्ग पसरलेले आहेत. दरवर्षी अब्जोंच्या संख्येने लोक येथे प्रवास करतात. एका आकडेवारीनुसार, 2015-16  या एका वर्षात तब्बल 8 अब्जपेक्षा जास्त लोकांनी रेल्वे प्रवास केला होता. तुम्ही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल पण काय कधी तुम्ही याचा विचार केलाय का की, प्रवासादरम्यान जंक्शन, टर्मिनस आणि सेंन्ट्रल, स्टेशन येतात त्याचा अर्थ काय आहे? बहुतेकांना याचा अर्थ माहित नसतो. चला आज आपण जंक्शन, टर्मिनस आणि सेंन्ट्रल याचा अर्थ जाणून घेऊ.

* देशभरात 5 हजार ते 8 हजार 500 रेल्वे स्टेशन आहेत. या स्टेशनवरून साधारण 22 मिलियन लोक रोज प्रवास करतात. या रेल्वे स्टेशन्सना मुळात चार भागांमध्ये विभागलं गेलं आहे.

– टर्मिनस– सेन्ट्रल– जंक्शन– स्टेशन

* काय असतं टर्मिनस किंवा टर्मिनल ?

टर्मिनस किंवा टर्मिनल याचा अर्थ होतो की, एक असं स्टेशन जेथून रेल्वे पुढे जात नाही. म्हणजे ज्या दिशेने रेल्वे त्या स्टेशनला पोहोचते, तेथून दुस-या ठिकाणी जाण्यासाठी त्याच दिशेने पुन्हा उलटा प्रवास रेल्वेला सुरू करावा लागतो.

* उदाहरण:

छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)लोकमान्य टिलक टर्मिनस (एलटीटी)कोचीन हार्बर टर्मिनसअशाप्रकारचे भारतात एकूण 27 टर्मिनस स्टेशन आहेत.

* सेन्ट्रल

सेंट्रल त्या रेल्वे स्टेशनला म्हटलं जातं, ज्यात अनेक स्टेशनचा समावेश असतो. हे शहरातील सर्वात व्यस्त स्टेशन असतं. अनेकजागी जुन्या स्टेशन्सनाही सेंट्रल म्हटलं जातं. भारतात असे एकूण 5 सेन्ट्रल स्टेशन आहेत.

* उदाहरण:

मुंबई सेन्ट्रल (बीसीटी)चेन्नई सेन्ट्रल (एमएएस)त्रिवेंन्द्रम सेन्ट्रल (टीवीसी)मैंग्लोर सेन्ट्रल (एमएक्यू)कानपुर सेन्ट्रल (सीएनबी)

* जंक्शन

जंक्शन त्या रेल्वे स्टेशनला म्हटलं जातं, जेथून रेल्वेच्या येण्या-जाण्यासाठी कमीत कमी 3 पेक्षा जास्त वेगवेगळे मार्ग असतात. म्हणजे रेल्वे कमीत कमी एकत्र दोन रूटवरून येऊ शकते आणि जाऊही शकते.

उदाहरण:

मथुरा जंक्शन (7 मार्ग)सलीम जंक्शन (6 मार्ग)विजयवाड़ा जंक्शन (5 मार्ग)बरेली जंक्शन (5 मार्ग)

* स्टेशन

स्टेशन त्या जागेला म्हटलं जातं जेथे रेल्वे प्रवाशांसाठी आणि सामानासाठी थांबते. भारतात एकूण 8 ते साडे आठ हजार स्टेशन आहेत.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेMumbaiमुंबई