शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: बंगळुरूतलं काम सांगून बँकॉकमध्ये मुक्काम; पोलीस दारी येताच नवऱ्यांची दाणादाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 13:04 IST

Coronavirus कोरोनामुळे पोलिसांनी घर गाठलं; पत्नींसमोरच नवऱ्यांचं भांड फुटलं

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. परदेशातून परतलेल्या अनेकांच्या संपर्कात स्थानिक व्यक्ती आल्यानं कोरोनाचा वेगानं संसर्ग झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर जानेवारीपासून देशात आलेल्यांची चौकशी सुरू आहे. त्यांना निरीक्षणाखाली ठेवलं जात आहे. अनेकांना १४ दिवस होम क्वॉरेंटाईन राहण्याचे आदेश दिले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर एक ट्विट व्हायरल झालं आहे. अभिजीत नावाच्या व्यक्तीनं हे ट्विट केलं असून त्यामध्ये दोन फोटो आहेत. अभिजीत यांनी ट्विट केलेल्या फोटोत काही लोक आणि पोलीस दिसत आहेत. यामध्ये दोन पुरुष दिसत असून त्यातला एक कॅमेऱ्याच्या दिशेनं बोट दाखवून संताप व्यक्त करतो आहे. फोटोत पोलीस दोन व्यक्तींची चौकशी करतानादेखील दिसत आहेत. अभिजीत यांनी घडलेला प्रकार ट्विटमध्ये लिहिला आहे. हा प्रकार वाचून अनेकांना हसू अनावर झालं आहे. या ट्विटला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले असून कित्येकांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. 'बंगळुरूत कामासाठी जात असल्याचं पत्नींना सांगून दोन पती बँकॉकला गेले होते. हे दोघे परतल्यावर पोलिसांनी त्यांचं घर गाठलं. त्यांच्या घरी क्वॉरेंटाऊनच्या नोटीस लावण्यात आल्या. दोघांच्या प्रवासाची माहिती घेऊन पोलीस त्यांच्या घरी पोहोचले होते. दोघांना क्वॉरेंटाईन का केलं जातंय, हेदेखील पोलिसांनी त्यांच्या पत्नींना समजावून सांगितलं.', अशा शब्दांमध्ये अभिजीत यांनी घडलेला प्रकार ट्विटमध्ये लिहिला आहे. यावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता या पतींना आयुष्यभर होम क्वारेंटाईन राहावं लागेल, आता कोरोना घरात आणि संसारातदेखील घुसू लागलाय, अशा प्रतिक्रिया अनेकांनी या ट्विटवर केल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या