शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या कारमध्ये कंडोम सापडलं; पत्नीनं रचलं 'असं' षडयंत्र, जे आयुष्यभर विसरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 12:09 IST

एकेदिवशी पत्नीला पतीच्या कारमधून कंडोम सापडलं. त्या कंडोमचा वापर पत्नीला फसवून इतर महिलेशी संबंध ठेवताना पती करत होता.

काही पती त्यांच्या पत्नीच्या नकळत बाहेरची लफडी करण्याचा प्रयत्न करतात आणि फसतात. एका पतीने विश्वासघातकी पतीला अद्दल घडवण्यासाठी क्रूर शक्कल लढवली. जे ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. सर्वात विशेष म्हणजे पत्नीला फसवून पती ज्या महिलेसोबत रोमान्स करत होता ती पत्नीचीच मैत्रिण निघाली. पत्नीला लपवत पती तिच्यासोबत संबंध बनवत होता.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, एकेदिवशी पत्नीला पतीच्या कारमधून कंडोम सापडलं. त्या कंडोमचा वापर पत्नीला फसवून इतर महिलेशी संबंध ठेवताना पती करत होता. त्यामुळे पतीचं कृत्य समोर आणण्यासाठी पत्नीनं एक डाव रचला. त्यानंतर पत्नीने कंडोमच्या पाकिटातून कंडोममध्ये छेद करत त्यात मिरचीची पाणी मिसळलं. त्यानंतर ते सुखवून जसं होतं तसं ठेवलं. हे सगळं केल्यानंतर महिला तिच्या रुममध्ये आली. पती उठवण्यापूर्वी तिने सगळं रचून घेतले होते.

त्यानंतर महिलेचा पती उठला आणि बहाणा बनवून घरातून निघून गेला. त्यानंतर काही तासांनी पत्नीच्या फोनवर बेल वाजली. दुसरीकडून पत्नीची मैत्रिण बोलत होती. मैत्रिणीने तिला होणारा त्रास सांगितला. बॉयफ्रेंडसोबत संबंध बनवताना दोघांनी कंडोम वापरलं तरीही दोघांच्या प्रायव्हेट पार्टला जळन होत आहे. मैत्रिणीने महिलेला मदत मागण्यासाठी फोन केला होता. परंतु हे ऐकून तिला धक्काच बसला. पती पत्नीच्या मैत्रिणीसोबतच मज्जा करत असल्याचं समोर आलं.

मैत्रिणीचा फोन ठेवल्यानंतर काही वेळाने पतीही घरी आला. तोदेखील काही त्रस्त असल्याचं दिसून आले. घरी आल्यावर त्याने सुरुवातीला फ्रिजमधून काही बर्फ घेतले आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टवर लावले. पत्नीने विचारले असता त्याने जळजळ होत असल्याचं सांगितले. हे सगळं ऐकून पत्नीचं डोकं भडकलं. पती आणि मैत्रिण दोघंही शारिरीक संबंध बनवत असल्याचं तिला कळालं. त्यानंतर पतीसोबत वाद घालत तिने त्याला तलाक दिला आणि मैत्रिणीसोबतही मैत्री तोडली. मात्र या घटनेनंतर विश्वासघातकी पती आणि मैत्रिण दोघांनाही चांगलीच अद्दल घडली. पत्नीने हा सर्व अनुभव तिच्या सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावर नेटिझन्सनेही भरपूर कमेंट्स केल्या आहेत.