शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

वेस्टनमधील सीवर्ड हॉटेलमध्ये गाइड डॉगसह आलेल्या महिलेला कॉफी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 23:55 IST

असाच प्रसंग मॅगी बर्गेस या महिलेवर आला. वेस्टनमधील सीवर्ड हॉटेलमध्ये मॅगी यांना कॉफी प्यायची होती. त्या त्यांचा मार्गदर्शक श्वान अ‍ॅनी (गाइड डॉग) याच्यासह हॉटेलमध्ये येताच त्यांना येथून जा, असे सांगण्यात आले.

असाच प्रसंग मॅगी बर्गेस या महिलेवर आला. वेस्टनमधील सीवर्ड हॉटेलमध्ये मॅगी यांना कॉफी प्यायची होती. त्या त्यांचा मार्गदर्शक श्वान अ‍ॅनी (गाइड डॉग) याच्यासह हॉटेलमध्ये येताच त्यांना येथून जा, असे सांगण्यात आले. मॅगी यांना नऊ वर्षांपूर्वी मेंदूच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांची दृष्टी काहीशी अधू झाली आहे. वॉक आॅल ओव्हर कॅन्सर या कार्यक्रमात त्या सहभागी होत्या व रस्त्यात असलेल्या या हॉटेलमध्ये आल्या होत्या. कर्मचाºयाने त्यांना तुम्ही येऊ शकत नाही, असे सांगितले. मॅगी म्हणाल्या की, माझ्यासोबतचा कुत्रा हा माझा मार्गदर्शक (गाइड डॉग) आहे. त्यामुळे मला येऊ द्या. मॅगी यांना त्या कर्मचाºयाने बाहेर काढले व तुमचा दिवस छान जावा, अशा शुभेच्छाही दिल्या. दुकाने, कॅफे, हॉटेल्स, टॅक्सी, गं्रथालये व इतर व्यावसायिक ठिकाणी गाइड डॉगसह असलेल्या लोकांना व्यवस्थित सेवा दिली गेली पाहिजे, असा नियम आहे. मॅगी म्हणाल्या की, मी घरी आले त्या वेळी खूपच अस्वस्थ होते. अ‍ॅनीने माझे आयुष्य बदलून टाकले असून, मला स्वावलंबी बनवून आत्मविश्वास दिला आहे. नंतर हॉटेलच्या प्रवक्त्याने मॅगी यांची घडलेल्या घटनेबद्दल मनापासून क्षमा मागितली. ज्याने तुम्हाला प्रवेश नाकारला, तो आता आमच्या सेवेत नसल्याचे म्हटले. आम्ही गेल्या ५० वर्षांपासून गाइड डॉग्ज आणि इतर साहाय्यक श्वानांचे स्वागत करीत आलो आहोत, असे हा प्रवक्ताम्हणाला.