शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 1st T20I : पांड्याची 'फिफ्टी' अन् बुमराहची 'सेंच्युरी'; टीम इंडियासमोर द.आफ्रिकेच्या संघानं टेकले गुडघे
2
“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक
3
IND vs SA T20I : कटकच्या मैदानात हार्दिक पांड्याची कडक खेळी; सिक्सरच्या 'सेंच्युरी'सह साजरी केली 'फिफ्टी'
4
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
5
२६.६६ कोटींचा गंडा! बनावट स्टॉक स्कीमच्या जाळ्यात फसला व्यापारी; बँक कर्मचाऱ्यासह ७ जण अटकेत
6
हात फॅक्चर असताना ते मैदानात उतरले अन्...! शतकाच्या बादशहानं शेअर केली दिग्गजासोबतच्या शतकाची गोष्ट
7
स्मृती मानधनाच नव्हे, तर 'या' खास ९ लोकांनीही पलाश मुच्छालला केलं 'अनफॉलो', पाहा यादी
8
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
9
अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
10
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
11
Numerology: त्रिग्रही लक्ष्मी नारायण योग, ६ मूलांकांना दुपटीने लाभ; पद-पैसा-नफा, चांगला काळ!
12
राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद
13
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
14
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
15
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
16
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
17
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
18
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
19
प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न
20
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
Daily Top 2Weekly Top 5

World Record: पापण्यांचे इतके लांब केस कधी पाहिले नसतील, महिलेने नावावर केला वर्ल्ड रेकॉर्ड...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 11:27 IST

यू जियानशियाने सांगितले की, तिला या पापण्यांच्या लांब केसांची काळजी घेण्यासाठी खास मेहनत करावी लागत नाही. ते ते केस चेहऱ्यासोबतच धुते.

चेहऱ्यावरील सर्वात सुंदर भाग असतात डोळे आणि डोळ्यांच्या सुंदरतेत आणखी भर घालतात पापण्यांचे दाट आणि लांब केस. सुंदर पापण्याच प्रत्येकाला सहजपणे तुमच्याकडे आकर्षित करतात. तशी तर सामान्यपणे पापण्यांच्या केसांची लांबी १ किंवा सेंटीमीटर असते. पण आज आम्ही तुम्हाला अशा महिलेबाबत सांगणार आहोत जिच्या पापण्यांची लांबी पाहून तुम्ही हैराण व्हाल.

चीनच्या यू जियानशिया या महिलेच्या पापण्यांचे केस इतके लांब आहे की, पाहूनही तुम्हाला विश्वास बसणार नाही. मुळात तिच्या पापण्यांचे केस १२.४० सेंटीमीटर म्हणजे ४.८८ इंच लांब आहे. याच केसांच्या लांबीमुळे तिचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामिल करण्यात आलं आहे. ती सांगते की, लांब पापण्यांमुळे तिला कधी काही समस्या झाली नाही. कारण ती त्यांना तिच्या शरीराचा भाग मानते. (हे पण बघा : VIDEO : महिलेने रोलर स्केट्सवर बनवला वर्ल्ड रेकॉर्ड, जे केलं ते पाहून अनेकांना आली 'चक्कर'!)

यू जियानशियाने सांगितले की, तिला या पापण्यांच्या लांब केसांची काळजी घेण्यासाठी खास मेहनत करावी लागत नाही. ते ते केस चेहऱ्यासोबतच धुते. पण ती ते केस कधी कापत नाही. जर तिने ते केस कापले तरी ते तेवढेच लांब होतील जेवढे आता आहेत. दरम्यान याआधी हा रेकॉर्ड कॅनडातील गिलियन क्रिमिनिसीच्या नावावर होता. तिच्या पापण्यांच्या केसांची लांबी ८.०७ सेंटीमीटर. याबाबत यू जियानशिया म्हणाली की, तिला  तिच्या पापण्या सुंदर वाटतात आणि याने तिचं आरोग्य चांगलं असल्याचे संकेतही मिळतात. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेguinness book of world recordगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डchinaचीन