शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बॉस असावा तर असा! 'या' IT कंपनीने कर्मचाऱ्यांना गिफ्ट म्हणून दिल्या 50 नवीन कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 14:37 IST

बहुतांश कर्मचाऱ्यांकडे कार नव्हती आणि कंपनीने त्यांची इच्छा पूर्ण केली आहे.

एका IT कंपनीने फेस्टिव्ह सीझनमध्ये आपल्या 50 कर्मचाऱ्यांना नवीन कार भेट दिल्या आहेत. अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशी अनेक उदाहरणं वेळोवेळी पाहायला मिळाली आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांनी आपल्या निष्ठावान कर्मचाऱ्यांना कार भेट दिल्या आहेत.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यातील बहुतांश कर्मचाऱ्यांकडे कार नव्हती आणि कंपनीने त्यांची इच्छा पूर्ण केली आहे. तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या मुरली यांनी 2009 मध्ये पत्नीसह Ideas2IT Technology Service Private Limited नावाची IT कंपनी स्थापन केली होती.

कंपनी सुरू झाल्यानंतर असे अनेक प्रसंग आले की त्यात खूप चढ-उतार आले, पण या कर्मचाऱ्यांनी पूर्ण निष्ठेने कंपनीला सर्वतोपरी साथ दिली आणि आज जेव्हा कंपनीची स्थिती चांगली आहे, तेव्हा त्यांनीही काळजी घेतली. कर्मचार्‍यांना बक्षीस दिलं. नवीन कार भेट म्हणून दिल्या. चेन्नई प्रेस न्यूजने आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये एका आयटी कंपनीचे मालक आणि त्याची पत्नी कर्मचाऱ्यांना नवीन कारच्या चाव्या देत आहेत.

IT कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना भेट दिलेल्या गाड्यांमध्ये मारुती सुझुकी एरिनाची स्विफ्ट, ब्रेझा आणि एर्टिगा तसेच मारुती सुझुकी नेक्साच्या इग्निस, बलेनो, फ्रँक्स आणि ग्रँड विटारा यांचा समावेश आहे. मुरली यांनी आतापर्यंत कर्मचाऱ्यांना जवळपास 100 कार गिफ्ट केल्या आहेत. मी आणि माझ्या पत्नीकडे कंपनीचे सर्व शेअर्स आहेत आणि आम्ही आमच्या दीर्घकालीन कर्मचाऱ्यांना 33% शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. संपत्ती वाटप कार्यक्रमांतर्गत आम्ही यावर्षी आमच्या 50 कर्मचाऱ्यांना नवीन कार भेट दिल्याचं सांगितलं.  

टॅग्स :carकार