शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

एका प्राण्याच्या विष्ठेतील बियांपासून तयार केली जाते जगातली सर्वात महागडी कॉफी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 02:02 IST

ही कॉफी जंगली रेड कॉफी बीन्सपासून तयार केली जाते.

कॉफी कोपी लुवाकची टेस्ट घेण्यासाठी जगभरातील लोक इंडोनेशियाला जातात. लोकांचं मत आहे की, ज्याने एकदा या कॉफीची टेस्ट घेतली त्या व्यक्ती जगातली दुसरी कोणतीच कॉफी पसंत पडणार नाही. प्रोसेसिंग आणि टेस्टनुसार या कॉफीची प्रति किलो किंमत २५ हजार रूपयांपासून सुरू होते. या कॉफीची जास्तीत जास्त किंमत २ लाख रुपये प्रति किलो असते.

ही कॉफी जंगली रेड कॉफी बीन्सपासून तयार केली जाते. म्हणजे एशियन पाम सिवेट नावाच्या जनावराच्या विष्ठेपासून ही कॉफी तयार केली जाते. हा प्राणी झाडांवर राहतो. हा प्राणी बोरं तर खातो, पण ते पचवू शकत नाही. आता, एशियन पाम सिवेटला बोरं पचत नसल्याचा आणि कॉफी तयार करण्याचा काय संबंध? असा प्रश्न कोणालाही पडू शकेल. एशियन पाम सिवेट हा बोरं खातो पण तो खालेल्या त्याच्या बियांना पचवू शकत नाही.

त्यामुळे या बीया त्याच्या विष्ठेतून बीन्सच्या रूपात बाहेर येतात. याच बियांपासून कोपी लुवाक कॉफी तयार केली जाते. ही एक फार दुर्मिळ कॉफी मानली जाते. त्यामुळे याची किंमतही फार जास्त आहे. तुम्ही जर कॉफीचे शौकीन असाल तर ही माहिती तुम्हाला निराश करू शकते. कारण जगातली सर्वात महागडी मानली जाणारी 'कोपी लुवाक' या नावाची कॉफी पिण्यासाठी फारच टेस्टी असते. पण ही कॉफी तयार करण्याची पद्धत मात्र फारच हैराण करणारी अशी आहे. वाचून तुम्हीही हैराण होऊन जाल.