शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

3 कोटी पगार, मोफत घर अन् गाडी, इतकं सगळं असूनही नोकरीसाठी मिळत नाही कुणी; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:50 IST

Australian Town Needs Doctor : 3 कोटी रूपये पगार, रहायला घर, मोफत कार इतक्या सुविधा असूनही ही नोकरी कुणी करायला तयार होत नाही. आता यामागचं कारण काय हेच जाणून घेऊया.

Australian Town Needs Doctor: सगळ्यांनाच असं वाटत असतं की, त्यांना गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळावी, त्याचं नाव व्हावं आणि एक आलिशान जीवन जगता यावं. पण चांगली नोकरी मिळवणं आजकाल काही सोपी गोष्टी राहिलेली नाही. कारण स्पर्धा खूप वाढली आहे. नेहमीच वेगवेगळ्या नोकऱ्यांची चर्चा सोशल मीडियावर रंगलेली असते. सध्या अशाच एका गलेलठ्ठ पगाराऱ्या नोकरीची चर्चा रंगली आहे. 3 कोटी रूपये पगार, रहायला घर, मोफत कार इतक्या सुविधा असूनही ही नोकरी कुणी करायला तयार होत नाही. आता यामागचं कारण काय हेच जाणून घेऊया.

न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलॅंड भागात एक छोटं शहर आहे ज्याचं नाव आहे जूलिया क्रीक. इथे एका नोकरीसाठी जागा निघाली आहे. ज्यासाठी पगार 4.28 लाख रूपये डॉलर इतका म्हणजेच साधारण 3 कोटी रूपये मिळणार आहे. इतकंच नाही तर मोफत घर, कारही मिळत आहे. अशात कुणीही ही नोकरी करण्यासाठी तयार होईल. पण या नोकरीसाठी उमेदवारच मिळत नाहीये. 

दूर आहे शहर

ही नोकरी लोकल फॅमिली डॉक्टरची आहे. जूलिया क्रीक नावाच्या या गावात वीजही आहे आणि इंटरनेटही आहे. पण इथे ही नोकरी करायला कुणी धजावत नाही कारण हे शहर इतर मुख्य शहरापासून खूप दूर आहे. इथून क्लीन्सलॅंडची राजधानी ब्रिस्बेनला पोहोचायला 17 तास इतका वेळ लागतो. सगळ्यात जवळचं शहर टाउन्सविले आहे. जे इथून 7 तासांच्या अंतरावर आहे. तसेच इथं वातावरणातही सतत बदल होत राहतो. एका रिपोर्टनुसार, हे शहर इतकं दूर आणि विरळ आहे त्यामुळेच डॉक्टरांना दुप्पट पगार ऑफर केला जात आहे.

कुणासाठी परफेक्ट नोकरी?

इतक्या मोठ्या पगाराच्या नोकरीचा फायदा अशा व्यक्तीला होऊ शकतो ज्यांना शांत जीवन जगण्याची आवड आहे. याआधी इथे डॉ. अ‍ॅडम लुइस डॉक्टर होते. ते ब्रिस्बेन शहरात राहण्यासाठी गेले. ते म्हणाले की, ते जेव्हा तिथे होते तेव्हा ते एकट्यानं जीवन जगणं शिकले होते. ते एकटेच लोकांवर उपचार करत होते. इतकंच नाही ते गायीचं दूध काढणंही शिकले होते. अ‍ॅडम यांच्याआधी या शहरात जो परमनन्ट डॉक्टर होता तो 15 वर्षाआधी होता. जूलिया क्रीकचे महापौर म्हणाले की, इथे लाइफस्टाईल खूप चांगली आहे. आधीच्या डॉक्टरचा दोन वर्षाचा करार संपला आहे. ते परिवारासोबत ब्रिस्बेनला परत गेले.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल