शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा हत्तीला येतो राग; 500 किलोच्या म्हशीला उचलून फेकलं हवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 15:13 IST

Elephant and buffalo viral photo: मिळालेल्या माहितीनुसार, केनियामधील राष्ट्रीय उद्यानातला हा फोटो आहे.

हत्ती हा असाच एक प्राणी आहे, जो माणसांच्या अगदी जवळचा आहे. अनेकदा हत्ती आणि माणसांच्या मैत्री आणि जिव्हाळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हत्तीला इतर प्राण्यांपेक्षा खूप हुशार समजले जाते. पण, हत्तीला कधीही त्रास होऊ नये याची नेहमी काळजी घ्यावी लागते. कारण, जर हत्तीला राग आला, तर त्याचा राग शांत करणे सोपं नसतं. सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक फोटो व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या चित्रात तुम्ही पाहू शकता की, एक मोठा हत्ती एका म्हशीला आपल्या सोंडेनं हवेत उडव. आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या म्हशीचे वजन 500 किलोपेक्षा जास्त होते. हा फोटो केनियामध्ये मासाई मारा गेम रिझर्व्हमधील असल्याची माहिती आहे.

हत्तीने असे का केले ?मिळालेल्या माहितीनुसार, ही म्हैस त्या हत्तीच्या पिलाला त्रास देत होती. हत्तीच्या पिलावर हल्ला करणार, तेवढ्यात रागात आलेल्या हत्तीने म्हशीवर हल्ला केला. हत्तीने आपल्या सोडेंन इतका जोरदार हल्ला केला की म्हैस हवेत उडाली. यावेळी बघ्यांनी हे दृष्य आपल्या कॅमेऱ्यात कॅप्चर केले.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयViral Photosव्हायरल फोटोज्