शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Video - दे दणादण! सांताक्लॉज आपापसात भिडले; जीवावरच उठले, लाथा-बुक्क्यांनी मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 16:52 IST

लहान मुलांना गिफ्ट देण्यावरून सांताक्लॉजमध्येच तुंबळ हाणामारी, जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉज घरोघरी जाऊन मुलांना भेटवस्तू, चॉकलेट्स देतात त्यामुळे लहान मुलंही खूप दिवसांपासून सांताक्लॉजची आतुरतेने वाट पाहत असतात. ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी चर्चमध्ये येशूच्या जन्मदिनी प्रार्थना केली जाते, त्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचाही समावेश असतो. याच दरम्यान एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. लहान मुलांना गिफ्ट देण्यावरून सांताक्लॉजमध्येच तुंबळ हाणामारी, जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

सोशल मीडियावर या भांडणाचा व्हि़डीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये सांताक्लॉज आपापसात भिडले आणि एकमेकांच्या जीवावर उठले. लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचं दिसत आहे. काही लोक रस्त्यावर काही कारणामुळे भांडताना दिसत आहेत. या भांडणाची खासियत म्हणजे सर्वांनी सांताक्लॉजची वेशभूषा केली आहे. ज्यामुळे या सगळ्यांमधील हे भांडण इंटरनेटवर व्हायरल झाले आहे. 

हे सांता एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारताना दिसतायत. हा भन्नाट व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्सही पोट धरून हसत आहेत. @ViciousVideos नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. सहा हजारांहून अधिक लोकांनी तो पाहिला असून त्यावर कमेंट केली आहे. पहिल्यांदा सांताक्लॉजला आपापसात भांडताना पाहत असल्याचं काहींनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलChristmasनाताळ