शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

फ्लाइटमध्ये वापरलेल्या अंडरविअर विकत होती ही एअरहोस्टेस, कोट्याधीश झाल्यावर सोडली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 18:29 IST

डेली स्टारमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, एका एक्स एअरहोस्टेसने खळबळजनक खुलासा केला आहे की, तिने फ्लाइटमध्ये तिच्या पॅंटीज विकून लाखो रूपये कमावले.

जगभरात रोज विचित्र घटना घडत असतात. काहींबाबत वाचून हैराण व्हायला होतं तर काही वाचून धक्का बसतो. अशीच एक अजब घटना  समोर आली आहे. या घटनेबाबत वाचून तुम्ही विचारात पडाल. तुम्ही कधी एखाद्या महिलेचे वापरलेले अंतर्वस्त्र खरेदी केलेत? जास्तीत जास्त लोक यावर नाही असंच उत्तर देतील. पण एक माजी एअरहोस्टेस तिचे वापरलेले अंडरगारमेंट्स विकून कोट्याधीश बनली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे केवळ एक पॅंटी विकून तिला एक लाख रूपये मिळत होते.

फ्लाइटमध्ये विकत होती वापरलेले अंतर्वस्त्र

डेली स्टारमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, एका एक्स एअरहोस्टेसने खळबळजनक खुलासा केला आहे की, तिने फ्लाइटमध्ये तिच्या पॅंटीज विकून लाखो रूपये कमावले. जॅस्मीन पिंक नावाच्या महिलेने सांगितलं की, ती शिफ्टमध्ये सतत होत असलेल्या बदलामुळे आणि १२ तासांच्या वर्किंग आवरमुळे वैतागली होती. यामुळे तिने एअरहोस्टेसची नोकरी सोडली. दोन वर्षाच्या नोकरीनंतर जॅस्मीनने भलेही नोकरी सोडली असेल, पण त्याआधीच ती फ्लाइटमध्ये तिचे वापरलेले अंतर्वस्त्र प्रवाशांना विकत होती.

सेव्हिंग करून सोडली नोकरी

नोकरी सोडण्याआधी जॅस्मीन फ्लाइटमध्ये असं काम करत होती, ज्यामुळे तिच्याकडे लाखो रूपयांची सेव्हिंग आहे. तिने खुलासा केला आहे की, तिच्या एका अंडरगारमेंट्सला लोक एक लाख रूपयेही देण्यास तयार होत होते. घाणेरडे अंडरगारमेंट्स विकून जॅस्मीनने नोकरी सोडली. त्यानंतर ती तिच्या कामात बिझी झाली. जॅस्मीनने एक वेबसाइट काढली आणि त्यावरून तिचे वापरलेले अंडरगारमेंट्स विकू लागली. आता ती या पैशांमधून आरामदायक जीवन जगत आहे.

झाली कोट्याधीश

तिने सांगितलं की, ती जेव्हा एअरहोस्टेस होती तेव्हा ती महिन्यातून २ लाख रूपये कमावत होती. पण आता ती केवळ तिचे वापरलेले अंडरगारमेंट्स विकून त्यापेक्षा जास्त कमाई करत आहेत. जॅस्मीन एडल्ट साइटला आपले फोटो विकते. त्यातूनही तिची चांगली कमाई होते.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय