शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अबब..! वयाच्या 64 व्या वर्षी झाले जुळे

By admin | Updated: February 19, 2017 07:59 IST

वयाच्या 64 व्या वर्षी अपत्यप्राप्ती होईल याची कुणी कल्पनाही करणार नाही. मात्र, स्पेनमध्ये 64 वर्षांच्या एका आजीबाईंना जुळे झाले आहे

ऑनलाइन लोकमतमाद्रिद, दि. 19 - वयाच्या 64 व्या वर्षी अपत्यप्राप्ती होईल याची कुणी कल्पनाही करणार नाही. मात्र, स्पेनमध्ये 64 वर्षांच्या एका आजीबाईंना जुळे झाले आहे. वृद्धावस्थेची पेन्शन घेणार्‍या या आजीबाई सर्वाधिक वयात आई होणार्‍या जगातील काही महिलांपैकी एक आहेत. विशेष म्हणजे सहा वर्षांपूर्वीच या महिलेने एका मुलीला जन्म दिला होता. 

या महिलेला आता झालेल्या जुळ्यांमध्ये एक मुलगा व एक मुलगी आहे. ही गर्भधारणा आयव्हीएफ तंत्राद्वारे करण्यात आली होती. या जुळ्यांच्या जन्मावेळी बरीच गुंतागुंत निर्माण झाली होती, पण सर्व काही सुखरूप पार पडले. 

आयव्हीएफ तंत्राच्या सहाय्यानेच सहा वर्षांपूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 62 वर्षांच्या एका महिलेने मुलीला जन्म दिला होता. आता तिचा विक्रम स्पेनमधील या महिलेने मोडला आहे. मात्र, तिची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.