शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

'ही तर केवळ सुरुवात...', स्वतःच्या बळावर करोडपती बनली ही 16 वर्षांची मुलगी, करते हे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 09:12 IST

महत्वाचे म्हणजे, 2012 मध्ये, अमेरिकेत फार कमी वयात स्वतःच्या बळावर श्रीमंत होणाऱ्या लोकांमध्ये तिचा समावेश होता.

एक मुलगी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी असे काम करत आहे, जे मोठ-मोठे लोकही करू शकत नाहीत. एवढ्या कमी वयात करोडपती झालेल्या या मुलीचे नाव आहे, इसाबेल बॅरेट. हिने टीव्ही शोमध्येही काम केले आहे. याशिवाय तिने संगित क्षेत्रातही मोठे नाव कमावले आहेत. तिचे नवे गाणे 'बेस्ट फ्रेंड' लवकरच येत आहे. इसाबेलने वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी पहिल्यांदा लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. तेव्हा ती एका टीव्ही शोमध्ये दिसली होती.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये काम करणारी इसाबेल, इतरही अनेक शोमध्ये दिसली आहे. महत्वाचे म्हणजे, 2012 मध्ये, अमेरिकेत फार कमी वयात स्वतःच्या बळावर श्रीमंत होणाऱ्या लोकांमध्ये तिचा समावेश होता. यानंतर तिने अनेक प्रकारचे बिझनेस करायलाही सुरुवात केली होती. आता जवळपास सहा वर्षांच्या ब्रेकनंतर ती पुन्हा एकदा आपल्या संगीताने लोकांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहे.

ब्रेकनंतर परतली संगित क्षेत्रात - इसाबेल म्हणते, 'संगीताच्या दुनियेत परतताना मला अत्यंत आनंद होत आहे. मोठा प्रवास करून घरी परतल्यासारखे वाटत आहे. हे सर्व सकारात्मक आहे. आपल्या टीव्ही आणि संगीत कारकिर्दीसोबतच इसाबेल गेल्या काही वर्षांपासून मॉडेलिंग इंडस्ट्रीतही काम करते. तिने न्यूयॉर्क फॅशन वीकमध्येही भाग घेतला होता. मॉडेलिंगचा अनुभव अत्यंत सुंदर असल्याचे तिने सांगितले. एवढेच नाही, तर आपल्या टॅलेंटेड फोटोग्राफर्स आणि स्टायलिस्ट सोबत काम करण्याची संधी मिळते, असेही तिचे म्हणणे आहे. 

भविष्यात आणिखी प्रोजेक्ट आणणार - ती सांगते, 'मी आत्ताशी कुठे सुरुवात केली आहे. भविष्यात आणखीही चांगले प्रोजेक्ट्स आहेत आणि मी ते सर्वांसोबत शेअर करण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही. म्युझिक, फॅशन आणि अॅडव्हेंचर्ससाठी तयार व्हा... 

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाbusinessव्यवसाय