शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

63व्या वर्षी मुलींसोबत बिकिनी शूट करून तिने लावली आग!

By admin | Updated: February 7, 2017 15:33 IST

बिकिनीवर हॉट पोझ देऊन प्रेक्षकांच्या मनात आग लावणाऱ्या बॉलिवृड आणि हॉलिवूडच्या अनेक तरुण अभिनेत्री तुम्ही पाहिल्या असतील. पण

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 7  - बिकिनी सीन ही आजकालच्या चित्रपटामधील नित्याची बाब बनली आहे. बिकिनीवर हॉट पोझ देऊन प्रेक्षकांच्या मनात आग लावणाऱ्या बॉलिवृड आणि हॉलिवूडच्या  अनेक तरुण अभिनेत्री तुम्ही पाहिल्या असतील. पण एखाद्या मॉडेलने वयाच्या 63 व्या वर्षी स्वीमसुटवर हॉट फोटोशूट केल्याचे तुमच्या ऐकिवात नसेल. पण अँजेलिस ख्रिस्टिल ब्रिंकले, या 63 वर्षीय मॉडेलने आपल्या दोन मुली सेलियर (18) आणि अॅलेस्का (31) यांच्यासोबत असे फोटोशूट केले आहे. जे पाहून तुमच्या तोंडाचा आ वासल्याशिवाय राहणार नाही. 
वयाच्या 63व्या वर्षी आपल्या शरीराची तंदुरुस्ती आणि सुडौल बांधा कायम राखणाऱ्या सुपर मॉडेल ब्रिंकले हिने स्पोर्ट्स इल्युस्ट्रेटेड या नियतकालिकासाठी हे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये या मायलेकी बिकिनीमध्ये लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे 28 वर्षांपूर्वी बर्कले हिने याच नियतकालिकासाठी पहिल्यांदा बिकिनीमध्ये फोटोशूट केले होते.  
 "फोटोशूट करताना जेव्हा माझ्या वयाचा विचार आला. तेव्हा एकवेळ मी थबकले. ते दिवस गेले असा विचार माझ्या मनात येऊन गेला, पण माझ्या मुलींसोबत जेव्हा प्रत्यक्षात शूटसाठी गेले, तेव्हा एकदा शूट करून पाहावे असा विचार केला आणि फोटोशूट केले," असे या फोटोशूटबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाली.