शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या भेटीतच मुलाच्या मित्राच्या प्रेमात पडली महिला, १८ वर्षाने लहान तरूणासोबत करते खुलेआम रोमान्स....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 14:30 IST

मीडिया रिपोर्टनुसार, महिलेचं नाव तान्या आहे. ती सध्या तिच्यापेक्षा १८ वर्षाने लहान मुलाला डेट करत आहे. हे विचित्र वाटत असलं तरी सत्य आहे.

तुम्ही अनेकदा हे कुणाला म्हणताना ऐकलं असेल की प्रेम आणि लग्नासाठी वयाचं बंधन नसतं. पण काही लोकांचं मत असतं की, या सगळ्या गोष्टी एका ठराविक वयातच योग्य वाटतात. पण काही लोक या गोष्टीला चुकीचं सिद्ध करत आले आहेत. एका ४० वर्षीय महिला टिकटॉक यूजरने फार खळबळजनक खुलासा केला आहे. तिने सांगितलं की, ती तिच्या मुलाच्या मित्राच्या प्रेमात पडली. हे पहिल्या नजरेत झालेलं प्रेम होतं. आता दोघेही खुलेआण रोमान्स करतात. चला जाणून घेऊ काय आहे भानगड.

मीडिया रिपोर्टनुसार, महिलेचं नाव तान्या आहे. ती सध्या तिच्यापेक्षा १८ वर्षाने लहान मुलाला डेट करत आहे. हे विचित्र वाटत असलं तरी सत्य आहे. रिपोर्टनुसार, महिला ज्या तरूणाला डेट करत आहे त्याचं नाव जोसु आहे. असं सांगितलं जात आहे की, तान्या जोसुला पहिल्यांदा तिच्या मुलासोबत भेटली होती. पहिल्या भेटीतच ती जोसुच्या प्रेमात पडली होती. अचानक दोघांमध्ये जवळीकता वाढली आणि दोघेही प्रेमात पडले. यानंतर दोघे सतत भेटत होते. हैराण करणारी बाब म्हणजे तान्याच्या मुलालाही या नात्याबाबत माहीत होतं. पण त्याला याबाबत काही अडचण नाही.

तान्या आणि जोसु सोबत व्हिडीओ बनवतात आणि सोशल मीडियावर अपलोड करतात. काही लोकांचा या नात्यावर आक्षेप आहे. तर काही लोकांचं समर्थन आहे. तान्या म्हणाली की, ती जोसुसोबत फार आनंदी आहे आणि जे लोक तिच्यावर टिका करतात तिला त्याचा काही फरक पडत नाही. गेल्या १८ महिन्यांपासून दोघे सोबत आहेत आणि दोघांनाही हे नातं पुढे न्यायचं आहे. तान्याचं मत आहे की, तिला जोसुच्या रूपाने मनपसंत सोलमेट मिळाला आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स