शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

१८व्या शतकातील सुंदर किटलीचा लिलाव, मिळालेली किंमत वाचून उडेल झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 16:58 IST

ही पहिल्या महायुद्धानंतर लंडनच्या एका डीलरकडून एका अधिकारी आणि त्याच्या पत्नीने १९२५ मध्ये खरेदी केली होती.

इतिहासातून ज्या वस्तू समोर येतात. त्या बघितल्यावर त्या आपल्याजवळ ठेवण्यासाठी आणि बघण्यासाठी अनेक लोक उत्साही असतात. एक अशीच किंमती चहाची किटली सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. १८ व्या शतकात तयार केलेली ही किटली निळ्या रंगाची आहे आणि याचा नुकताच लिलाव करण्यात आला. 

या ऐतिहासिक किटलीची नुकतीच लिलावात विक्री करण्यात आली. यात या किटलीला २ मिलियन डॉलर म्हणजे २० कोटी ३० लाख रूपये किंमत मिळाली आहे. असं सांगितलं जात आहे की, ही चहाची कॅटली १७४० मध्ये तयार करण्यात आली होती आणि ही चीनचे तत्कालीन राजा क्वियानलॉन्ग यांनी तयार करून घेतली होती. ही पहिल्या महायुद्धानंतर लंडनच्या एका डीलरकडून एका अधिकारी आणि त्याच्या पत्नीने १९२५ मध्ये खरेदी केली होती. या किटलीची किंमत ८ कोटी रूपये ठेवण्यात आली होती. पण नंतर याची बोली वाढली.

The Sun च्या रिपोर्टनुसार, किटली ६ इंच रूंद आहे आणि ब्रॉन्झपासून तयार केली आहे. अशाच काही किटली ताइपेई, तायवान आणि अमेरिकेतील म्युझिअममध्ये आहेत. लिलावात किटलीची सुरूवातीची किंमत ८ कोटी रूपये ठेवण्यात आली होती. पण हळूहळू ही किंमत चढत १७ कोटी २४ लाख ९४ हजार रूपयांच्या वर गेली. अखेर याची किंमत २० कोटी ३० लाख रूपये ठरली.  

असं सांगितलं जात आहे की, किटली Far East कलेक्टरकडून खरेदी करण्यात आली आहे. ही किटली चीनच्या इतिहासाची साक्षीदार आहे. त्यामुळे ती त्यांनी परत मिळवली. किटलीवर डोंगर आणि तलावांचे चित्र आहे. तसेच काही फुलपाखरे आणि फुलांच्याही कलाकृती आहे.

टॅग्स :chinaचीनInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स