शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘डीएचओं’च्या कार्यमुक्तीवर जि.प. सदस्य ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 13:07 IST

पत्रकार परिषदेवरही काही सदस्यांनी घेतला आक्षेप

जळगाव : नियमबाह्य औषध खरेदी, ई-टेंडरींग प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बबिता कमलापूरकर यांना कार्यमुक्त करण्याच्या ठरावावर जि.प. सदस्य ठाम असून त्यांच्या पत्रकार परिषदेवरही काही सदस्यांनी आक्षेप घेतला आहे.नियमबाह्य औषध खरेदी, ई-टेंडरींगमध्ये घोळ यासह विविध ठपके ठेवत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बबिता कमलापूरकर यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव सोमवारी झालेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी डॉ. कमलापूरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप खोटे असल्याचे सांगितले होते. त्या पाठोपाठ जि.प.च्या आरोग्य विभागातील औषध व इतर खरेदीतील गैरव्यवहार व वैद्यकीय बिलांसाठी होणारी अडवणुकीची तक्रार थेट विधानसभेत पोहचून या विषयी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी लक्षवेधी उपस्थित केली होती.या विषयी गुरुवारी जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील व उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांना विचारले असता, महाजन म्हणाले डॉ. कमलापूरकर यांच्या कार्यमुक्तीवर सदस्य ठाम आहेत. हा सभागृहाचा निर्णय असल्याचे अध्यक्षा उज्ज्वला पाटील म्हणाल्या.दरम्यान, या प्रकरणी डॉ. कमलापूरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर जि.प. सदस्य जयपाल बोदडे यांनी आक्षेप घेतला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अशी पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार आहे का, या विषयी बोदडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव