शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन फाईल रोखणारा जि.प.तील लिपिक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 11:57 IST

वारंवार त्रुटी काढून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची पेन्शन फाईल रोखली

जळगाव : वारंवार त्रुटी काढून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची पेन्शन फाईल रोखणाऱ्या जिल्हा परिषद आरोग्य विभागातील वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र धनगर याला निलंबित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ बी़एऩ पाटील यांनी मंगळवारी ही कारवाई केली़ यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे़जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी व कामात नियमितता यावी, यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़बी़एऩपाटील हे त्यांच्या पथकासह अचानक कुठल्याही वेळी कुठल्याही विभागात अचानक भेट देतात़ यात कुणी कर्मचारी गैरहजर किंवा उशिरा आढळून आल्यास त्यांच्या कार्यवाहीचा बडगा उगारण्यात येतो़ गेल्या काही दिवसांपासून एक वृध्द व्यक्ती आरोग्य विभागात पेन्शन फाईन असल्यामुळे चकरा मारीत होते़ अनेकवेळा त्रुटी काढून वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र धनगर हे पेन्शन फाईल रोखत होते. दरम्यान, यापूर्वी देखील धनगर यांच्याबाबत अनेक तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना प्राप्त झाल्या होत्या़ मंगळवारी देखील सेवानिवृत्त कर्मचारी आरोग्य विभागात आल्यानंतर देखील धनगर यांच्याकडून फाईल रोखून ठेवण्यात आली़ अखेर त्या वृध्दाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकाराची माहिती दिली़ मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आधी प्राप्त झालेल्या तक्रारी आणि फाईल रोखून ठेवल्याच्या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन राजेंद्र धनगर यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली़

टॅग्स :Jalgaonजळगाव