शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक : अखेर गुलाबराव देवकरांसह सोनवणेंचाही राजीनामा, नवीन पदासाठी इच्छूकांमध्ये स्पर्धा 

By सुनील पाटील | Updated: February 7, 2023 13:55 IST

Jalgaon News: जिल्हा बॅकेचे चेअरमन गुलाबराव देवकर व व्हाईस चेअरमन श्यामकांत सोनवणे यांनी मंगळवारी आपल्या पदाचे राजीनामे सादर केले.

- सुनील पाटील जळगाव - जिल्हा बॅकेचे चेअरमन गुलाबराव देवकर व व्हाईस चेअरमन श्यामकांत सोनवणे यांनी मंगळवारी आपल्या पदाचे राजीनामे सादर केले. बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याकडे दोघांनी राजीनामे दिले. कार्यकारी संचालकांकडून हे राजीनामे सहनिबंधक (सहकार) नाशिक यांच्याकडे पाठविले जातील, त्यानंतर पंधरा दिवसाच्या आता चेअरमन निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल.

 गेल्या आठवड्यात जिल्हा बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने गुलाबराव देवकर व श्यामकांत सोनवणे यांनी राजीनामा द्यावा यावर एकमत झाले होते. त्यानुसार दोघं जण सोमवारी राजीनामे देतील, असे एकनाथ खडसे यांनी जाहीर केले होते. मात्र दोघांपैकी कोणीही राजीनामा दिला नाही, त्यामुळे वेगवेगळ्या तर्कांना उधान आले होते. दिवसभरात झालेल्या घडामोडीनंतर मंगळवारी दोघांनी राजीनामे सादर केले. नव्या चेअरमनपदासाठी राष्ट्रवादीत चढाओढ असून व्हाईस चेअरमनपदाबाबत देखील अशीच परिस्थिती आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव