शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पासर्डीजवळील कारगिल वस्तीत झाेपडीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 16:33 IST

पासर्डी जवळील कारगिल वस्तीतील झोपडीस आग लागून त्यातील रोख रकमेसह संपूर्ण घर सामान अंदाजे एक लाखाचे नुकसान झाले.

कजगाव, ता.भडगाव : पासर्डी जवळील कारगिल वस्तीतील झोपडीस आग लागून त्यातील रोख रकमेसह संपूर्ण घर सामान अंदाजे एक लाखाचे नुकसान झाले. कजगावचे मंडळ अधिकारी, तलाठी यांनी नुकसानीचा पंचनामा केला पासर्डी येथील कारगिल वस्तीतील भावडू जंगलू भिल यांच्या घराला (झोपडीला) अचानक आग लागली. त्यात त्यांची एक लहान मुलगा कार्तिक (वय ६) व एक मुलगी सरला (वय ४) हे घरात खेळत असताना अचानक धूर निघू लागला. काही वेळातच आग सुरू झाल्याने हे लहान बालके बाहेर पळाल्यामुळे बचावली, अन्यथा मोठा अनर्थ येथे घडला असता. वडील भावडू भिल कामावर गेले होते तर आई बाहेर काही काम करत होती. घरावर उसाचा चारा सुकलेला (पाचाड) असल्याने तो पेटल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात लागली. आगीत मोलमजुरीचे जमलेले अंदाजे १० हजार रुपये टीव्हीसह संपूर्ण घर संसार जळून खाक झाला. यामुळे कुटुंब उघड्यावर आले आहे. केवळ अंगावर घातलेली कपडे शिल्लक राहिले आहेत. वस्तीवर रहाणाऱ्या नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. सरपंच बाळू काशिनाथ पाटील, कजगाव भागचे मंडळाधिकारी राजू शेजवलकर, तलाठी उमेश पाटील, कोतवाल नितीन मोरे, भगवान भास्कर पाटील हे घटनास्थळी हजर होते. सर्कल व तलाठी यांनी पंचनामा केला. नुकसानग्रस्त भावडू भिल यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे