शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलवर महिलांचे फोटो काढताना युवकास पब्लिक मार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 22:26 IST

उत्राण ते पाचोरा दरम्यान बसमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कपाचोरा, जि.जळगाव, दि. २५ : चोपडा-पाचोरा बसमध्ये मोबाइलवर शाळकरी मुलींचे व महिलांचे फोटो काढताना तसेच शूटिंग करणाऱ्या एका ३३ वर्षीय युवकास मुलींनी रंगेहात पकडून बसमध्येच चोप दिला. शुक्रवारी सकाळी अकराला उत्राण ते पाचोरा दरम्यान ही घटना घडली. शाहिद राझा रा. असे या युवकाचे नाव आहे.चोपडा-पाचोरा बस शुक्रवारी सकाळी उत्राण ते पाचोरा दरम्यान मार्गाक्रमण करीत होती. तेव्हा एक युवक मोबाइलद्वारे शाळकरी मुलींचे व महिलांचे फोटो व शूटिंग करीत असताना आढळला. मुलींनी त्या युवकास पाहिले व रंगेहात पकडून बसमध्येच चोप दिला. यामुळे धावत्या बसमध्ये गोंधळ वाढला. यानंतर हा प्रकार पाहून बसचालकाने बस थेट पाचोरा पोलीस ठाण्यात आणली.या वेळी या युवकास पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याची चौकशी केली असता शाहिद राझा (वय ३३) हा बिहारी युवक चोपडा येथून पाचोºयाकडे येत होता. तो कुºहाड येथे मशिदीत मौलाना म्हणून काम करण्यासाठी जात होता. चौकशीत त्याने सांगितले की मोबाइलवर बोलत असताना चुकून कॅमेरा सुरू झाला. मात्र माझा तसा उद्देश नव्हता. याप्रकरणी या युवकावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येऊन सोडून देण्यात आले.

टॅग्स :MobileमोबाइलPachoraपाचोरा