शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

कर्जदारांच्या तगाद्याने जळगावात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 21:56 IST

व्यवसायासाठी व्याजाने घेतलेली रक्कम परत केल्यानंतरही जागा बळकावण्याची धमकी दिली जात असल्याने पवन युवराज निकम (वय २९, रा.मुक्ताईनगर, जळगाव) या तरुणाने राहत्या घरात फिनाईल प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजता घडली.

ठळक मुद्देमुक्ताईनगरात केले फिनाईल प्राशनव्याजाच्या रकमेत जागा बळकावण्याची धमकीजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

जळगाव : व्यवसायासाठी व्याजाने घेतलेली रक्कम परत केल्यानंतरही जागा बळकावण्याची धमकी दिली जात असल्याने पवन युवराज निकम (वय २९, रा.मुक्ताईनगर, जळगाव) या तरुणाने राहत्या घरात फिनाईल प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजता घडली. पवन याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत पवनचा भाऊ योगेश निकम याने पत्रकारांना दिलेली माहिती अशी की, पवन याचा फुले मार्केटमध्ये सौंदर्यप्रसाधन व रेडीमेट कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. सौंदर्य प्रसाधनाचे स्वत:चे दुकान आहे तर रेडीमेड कपड्यांची विक्री ही फुटपाथवर केली जाते. व्यवसाय वृध्दीसाठी त्याने अनेक जणांकडून पैसे घेतले होते. ५० लाखाच्यावर ही रक्कम आहे. त्यातील बहुतांश जणांना मुद्दल परत केली आहे, त्याचे व्याज बाकी आहे तर काही जणांची मुद्दलही बाकी आहे. यातील राहूल नावाच्या तरुणाचे व्याजाचे ३८ हजार रुपये घेणे आहे, या पैशासाठी त्याने तगादा लावला. पैसे दिले नाही तर कपड्याचा व्यवसाय करीत असलेली जागा बळकावण्याची धमकी दिली. याशिवाय अन्य लोकांचाही तगादा असल्याने पवन याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगाव