शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सावदे येथे तरुणाचा विहीरीत पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 18:34 IST

सासरवाडीत घडली घटना

भङगाव : तालुक्यातील सावदे शिवारातील शेतातील विहीरीत पडून पाण्यात बुडल्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना १९ रोजी सावदे शिवारात सकाळी १० वाजेपुर्वी घडली. सदर तरुण सासरी आला असता ही घटना घडली असून याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जयसिंग लुका परदेशी (वय ३५, रा. बाणगाव ता. चाळीसगाव) असे या तरुणाचे नावा असून याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला हिरालाल राजपुत रा. सावदे यांनी दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक नितीन सोनवणे हे करीत आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव, पोलीस हेड कॉन्सटेबल राजेंद्र साळुंखे, पोलीस कॉन्सटेबल हरीष अहिरे, पोलीस पाटील शिवाजी पाटील यांचेसह नागरीक, व नातेवाईकांची उपस्थिती दिसून आली. भडगाव ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी वैदयकीय अधिकारी डॉ. साहेबराव अहीरे व कर्मचारी हजर होते. मयतावर बाणगाव ता. चाळीसगाव येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, २ भाउ, १ मुलगा, १ मुलगी असा परीवार आहे.

टॅग्स :Accidentअपघात