शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात भाजपा सरकारविरुद्ध युवक काँग्रेसचे निषेधासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 13:13 IST

अनोखे आंदोलन

जळगाव : केवळ भुलथापा देणाऱ्या भाजपा सरकारच्या निषेधार्थ युवक कॉँग्रेसतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘निषेधासन’ हा व्यंग योगासनांचा कार्यक्रम घेण्यात आला. राज्यातील भाजपा सरकारला चारवर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या धोरणांविरोधात घोषणाही दिल्या.युवक जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांच्या नेतृत्वात सकाळी ९ वाजेपासून हे आंदोलन करण्यात आले.यावेळी राहुल मोरे, युवक जिल्हा सरचिटणीस डॉ. शोएब पटेल व अमोल राऊळ, विधानसभा अध्यक्ष मुजीब पटेल, अलीम शेख, किरण पाटील, किरण सोनवणे, अमोल माळी, दीपक राजपूत, नीरज बोरखडे, शेख अन्वर, सचिन राजपूत, पिंटू पाटील, सुधाकर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, आशुतोष राठोड, अभिजीत पाटील, बबलू भोलाणे, वासुदेव नानोटे, फैझान शेख, मोहसीन शाह, आयुब सय्यद, गौरव पाटील, विशाल पाटील, सागर वानखेडे तसेच युवक काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.असे होते आसनांचे प्रकारया आसनात राफेल मुद्दा दर्शवण्यासाठी राफेलासन, महागाई चा मुद्दा दर्शवण्यासाठी महागाईआसन, भाजपा नेते गुन्हे करून सुद्धा क्लीन चिट मिळत असल्याने क्लीनचीटासन, सरकार विरोधी नेत्यांना देत असलेल्या धमक्यांचाचा मुद्दा दर्शविण्यासाठी धमकीआसन, तरुणाच्या बेरोजगारांचा मुद्दा दर्शवण्यासाठी बेरोजगारासण तसेच गाजरासन अशा विविध प्रकारचे सरकार विरोधी व्यंग आसने करून जनतेचे लक्ष वेधले.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव