शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबाद येथे नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 11:50 IST

मुलाचा मृतदेह पाहताच आईने फोडला हंबरडा

ठळक मुद्देअत्यंत मनमिळावू स्वभावलग्नासाठी मुलींचाही शोध

जळगाव /नशिराबाद : नशिराबाद येथील रहिवासी असलेल्या राहुल राजेश महाजन (२४) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे.नशिराबाद येथे आपल्या आईसह राहत असलेला राहुल महाजन हा मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत असे. त्याच्या वडिलांचे निधन झालेले असून एक विवाहित बहिण असल्याचे सांगण्यात आले. राहुलचे लग्न करायचे असल्याने त्याच्यासाठी मुलीचा शोधही घेतला जात होता, अशी माहिती मिळाली.शनिवारी दुपारी आई बाहेर गेलेली असताना घरात कोणीही नव्हते, त्या वेळी राहुलने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याची आई घरी आली असता हा प्रकार लक्षात आला. मुलाचा मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला. या वेळी शेजारील मंडळींनी पोलिसांना माहिती दिली व राहुलचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलिवण्यात आला.अत्यंत मनमिळावू स्वभावराहुल हा अत्यंत मनमिळावू स्वभावाचा होता. मिळेल ते काम करण्यास त्याने कधी नकार दिला नाही. आता त्याच्या लग्नासाठी मुलींचाही शोध घेतला जात होता, अशी माहिती जिल्हा रुग्णालयात मनसेचे तालुकाध्यक्ष मुकुंद रोटे यांनी दिली.

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगाव