शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात तरुणाची राहत्या घरात आत्महत्या; कारण अस्पष्ट

By सुनील पाटील | Updated: July 17, 2022 23:58 IST

Jalgaon : सुनील पाटील हा आई-वडील, भाऊ, पत्नी यांच्यासह वास्तव्याला होता. फोटो लॅबमध्ये काम करुन कुटुंबाला हातभार लावत होता.

जळगाव:  कानळदा रस्त्यावरील त्रिभुवन कॉलनीत सुनील देवीदास पाटील (वय३३) या तरुणाने राहत्या घरात वरच्या मजल्यावर  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. 

सुनील पाटील हा आई-वडील, भाऊ, पत्नी यांच्यासह वास्तव्याला होता. फोटो लॅबमध्ये काम करुन कुटुंबाला हातभार लावत होता. रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घराच्या वरच्या मजल्यावर झोपायला जातो असे सांगून गेला. बराच वेळ झाला तरी सुनील खाली न आल्याने वडील त्याला बोलवण्यासाठी गेले असता, सुनील याने गळफास घेतल्याचे दिसले.  

दरम्यान, सुनील यांना तातडीने खाली उतरून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसात रात्री उशिरापर्यंत नोंद  नव्हती. यावेळी जिल्हा रुग्णालयात नातेवाईक व मित्रमंडळी यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. त्याच्या पश्चात वडील देवीदास, आई छाया, पत्नी सोनी, भाऊ अशोक आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव