शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोणे येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 19:31 IST

 कारण मात्र अस्पष्ट

हिंगोणे, ता.  यावल :  येथील रहिवासी धीरज धनसिंग पाटील (४०) यांनी दिनांक १४ रोजी दुपारी गळफास घेतल्याने गावात एकच खळबळ उडाली. याबाबत सविस्तर वृत्त असे की , धीरज धनसिंग पाटील  हे एका हाताने व पायाने अपंग होते तरीही त्यांची जिद्द व चिकाटी असल्याने त्यांनी लग्नसमारंभात लागणारे साहित्य व मंडपचा व्यवसाय सुरू केला होता. हा व्यवसाय करून आपल्या परीवाराचे पालन पोषण  ते करत होते. सदर सामान ठेवण्यासाठी त्यांनी गावातीलच रहिवासी दशरथ पाटील यांचे घर भाड्याने घेतले होते .व त्या ठिकाणी मजुर   हे दुपारी साडेतीनच्या सुमारास मंडपचे सामान घेण्यासाठी गेले असता त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत धीरज पाटील दिसून आले. हे दृश्य पाहून त्यांनी लागलीच येथील पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांना माहिती दिली. या माहितीवरून फैजपुर पोलीस स्टेशनचे पोनि प्रकाश वानखेडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना  तात्काळ हिंगोणा येथे पाठवून  त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला व पोलीस हे . काॅ. देविदास सुरदास, चेतन महाजन यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह यावल रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी हलिवला.  मृत्यूचे कारण अद्यापही कळू शकले नाही. मयत धीरज पाटील यांच्या पश्चात पत्नी व चार वर्षाची एक मुलगी असा परिवार आहे.