शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीत कामावर जात असताना ट्रकखाली चिरडून आसोदा येथील तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 13:17 IST

जळगाव-औरंगाबाद मार्गावर अपघात

ठळक मुद्दे औद्योगिक वसाहतीमधील कंपनीत कामालानातेवाईक तसेच मित्रांची गर्दी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 26- कंपनीमध्ये कामावर जात असताना ट्रकखाली चिरडल्या गेल्याने आसोदा येथील प्रमोद सुरेश महाजन (40) हे जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी साडे आठवाजेच्या सुमारास जळगाव-औरंगाबाद मार्गावर झाला. प्रमोद महाजन हे औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत कामाला असून नेहमीप्रमाणे ते मंगळवार, 26 रोजी सकाळी दुचाकीने कामावर जात होते. शहरातील अजिंठा चौफुली ओलांडल्यानंतर एका फर्निचर दुकानासमोर ट्रकच्या (क्र. एम.एच. 18, एए - 8036) मागच्या चाकाखाली येऊन ते जागीच ठार झाले. विशेष म्हणजे त्यांच्या डोक्यात हेल्मेट होते आणि अपघातानंतरही हेल्मेट तसेच राहिले, मात्र डोक्याला जबर फटका बसल्याने डोक्यात रक्त गोठले जाऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर औद्योगिक वसाहत पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. प्रमोद महाजन यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर तेथे नातेवाईक तसेच मित्रांची मोठी गर्दी झाली होती. या ठिकाणी पत्नीचा आक्रोश मन हेलावणारा होता. प्रमोद यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.