शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

वृध्दाला मारहाण करुन लुटले

By admin | Updated: January 17, 2017 00:21 IST

शिवाजी उद्यानातील घटना : पाच जणांना घेतले ताब्यात

जळगाव: मुलाच्या लगAाची पत्रिका वाटप करुन घरी जात असताना शिवाजी उद्यानाजवळ रिक्षातून आलेल्या पाच ते सात जणांच्या टोळीने अरुण काशिनाथ सोनार (वय 60 रा.जुने भगवान नगर)या वृध्दालाबेदम मारहाण करुन त्यांच्याजवळील 48 हजार 800 रुपये व मोबाईल असा 50 हजाराच्यावर ऐवज लुटून नेण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी दिवसभर शोध मोहीम राबवून पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.एस.टी.महामंडळातून सेवानिवृत्त झालेले सोनार यांच्या मुलाचे 20 जानेवारी रोजी लगA आहे. सोनार हे या लगAाची पत्रिका वाटपाचे काम करीत आहेत. रविवारी रामेश्वर कॉलनीतील नातेवाईकांकडे पत्रिका देवून दुचाकीने (क्र.एम.एच.19 बी.पी.3301) घराकडे जात असताना शिवाजी उद्यानाजवळ पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या दोन गुन्हेगारांनी त्यांच्या अन्य साथीदारांना टीप दिली.अंधाराचा फायदा घेत या टोळीने त्यांना ‘काका इकडून जावू नका, पुढे रस्ता खराब आहे’ असे सांगून रस्त्यात थांबविले. नंतर काही क्षणातच मारहाण करुन खिशातील रोकड व मोबाईल लांबवून पळ काढला.दरम्यान, या घटनेनंतर सोनार यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्याकडे घटना कथन केली. कुराडे यांनी तातडीने उपनिरीक्षक रोहन खंडागळे, गुन्हे पथकाचे शरद भालेराव, गोविंदा पाटील, जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, अशरफ शेख व अशोक सनगत यांचे पथक संशयितांच्या शोधासाठी रवाना केले. पथकातील प्रत्येकाने आपल्या खब:यामार्फत माहिती काढली असता टोळीतील काही संशयिताचे नाव निष्पन्न झाले. दरम्यान, सहायक अधीक्षक निलोत्पल हे देखील पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. दिवसभर शोध मोहीम राबविल्यानंतर संध्याकाळर्पयत पाच संशयित हाती लागले. हॉटेलमध्ये हाणामारी;  पाच जणांना अटक रेल्वे स्टेशनजवळील हॉटेलमध्ये जेवण न दिल्याच्या कारणावरुन हाणामारी  करुन मोबाईलसह रोकड लांबविणा:या पाच जणांना सोमवारी शहर पोलिसांनी  अटक केली. जगदीश सुकलाल भोई (वय 26, रा.कोल्हे गोडाऊन, कोळीपेठ), मुकेश किशोर बाविस्कर (वय 21, रा.द्वारकानगर, जुना खेडीरोड, जळगाव), तुषार किशोर जाधव (वय 21, रा.देविदास कॉलनी), विष्णु गोविंद प्रजापत (वय 22, रा.ईश्वर कॉलनी) व शिंदे यांचा त्यात समावेश आहे.