शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आजाराला कंटाळून तरूणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:14 IST

गेंदालाल मिल येथील घटना

जळगाव : आजाराला कंटाळून गेंदालाल मिल परिसरातील विकास सुदाम मोरे (४०) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली़विकास हे पत्नी कविता, मुलगा सौरभ व मुलगी विद्या यांच्यासह गेंदालाल मिल परिसरात वास्तव्यास होते़ ते हातमजुरी करायचे तर पत्नी देखील मजुरी करून घराचा उदरनिर्वाह करित आहे़ सोमवारी दोन्ही मुले ही शाळेत गेली होती तर पत्नी कविता या सुध्दा कामाला गेल्या होत्या़ त्यामुळे विकास हे घरी एकटेच होते़ दुपारच्या सुमारास घराच्या छताला रूमालाच्या सहाय्याने गळफास घेऊन विकासने आत्महत्या केली़पायाच्या आजारापासून त्रस्तविकास हे काही दिवसांपासून पायाला नेहमी सूज येत असल्यामुळे घरीच होता़ या आजाराला ते कंटाळले होते़ त्यातूनच आत्महत्या केली असावी, असे नातेवाईकांचे म्हणणे होते़खेळणाऱ्या मुलांच्या लक्षात आली घटनाविकास याने गळफास घेतल्यानंतर घराजवळ काही लहान मुले ही खेळत होती़ त्यातील एका मुलाला गळफास घेतल्याचा प्रकार दिसला़ त्यांनी त्वरित गल्लीतील नागरिकांना सांगितले़ त्यानंतर याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी घेऊन पंचनामा केला़

टॅग्स :Jalgaonजळगाव