शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पारोळा तालुक्यातील तरडी येथे तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 15:39 IST

तरडी येथील समाधान ईश्वर पाटील (२४) या तरुण शेतकºयाचा सर्पदंशाने रविवारी सकाळी सहाला मृत्यू झाला.

ठळक मुद्देशेतात पिकांना पाणी भरत असताना सर्पाने केला दंशमित्र दवाखान्यात नेत असताना त्याआधीच झाला अंत

पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील तरडी येथील समाधान ईश्वर पाटील (२४) या तरुण शेतकºयाचा सर्पदंशाने रविवारी सकाळी सहाला मृत्यू झाला.तो रविवारी सकाळी सहाला स्वत:च्या शेतात पिकांना पाणी भरणा करीत होता. तेव्हा त्यासा विषारी सर्पाने दंश केला. तो त्या अवस्थेत घरी येत असताना रस्त्यावर कोसळला. मित्रांनी त्याला त्या अवस्थेत घरी आणले. नंतर डॉक्टरांकडे घेऊन जात होते. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला.त्यास पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.साळुंखे यांनी त्यास मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे. घरचा कर्ता मुलगा गेल्याने आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

टॅग्स :Deathमृत्यूParolaपारोळा