शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

यू आर माय व्हॅलेन्टाईन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 20:00 IST

जळगावात सोशल मिडीयावर बहुरंगी पोस्ट

ठळक मुद्देजळगाव शहरात गुलाबाची मागणी वाढलीहार्ट शेफ बुकेला सर्वाधिक मागणीगिफ्ट शॉपी व कॉलेज कट्टयांवर वर्दळ

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१४ : व्हॅलेन्टाईन सप्ताहामध्ये १४ फेब्रुवारी रोजी साजºया होणाºया व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्ताने बुधवारी तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. ‘यू आर माय व्हॅलेन्टाईन’ हे ऐकण्यासाठी आसुसलेल्या तरुणाईने भेटवस्तू तसेच प्रेमाचे प्रतिक असलेला लाल गुलाब देऊन प्रियकर व प्रेयसीला प्रपोज करण्याचा प्रयत्न केला. तरुणाईसोबतच वृद्धांचा आणि प्रौढांच्या व्हॅलेन्टाईन डे संदर्भात बहुरंगी पोस्टने सोशल मिडीयावर धम्माल उडविली.तरुणाईने घेतला उद्यान व मेहरुण तलाव परिसराचा आधारप्रियकर व प्रेयसी यांच्या मनाचा ठाव घेत प्रेम व्यक्त करणे तशी अवघड बाब.आपल्या भावना व्यक्त करताना कोणतीही नकारात्मक गोष्ट होऊ नये यासाठी तरुणाईने व्हॅलेन्टाईन डे च्या मुहूर्तावर उद्यान, मेहरुण तलाव परिसर, चित्रपटगृह, कॉफी शॉप, रेस्टॉरंट, कॉलेज कॅन्टीनचा आधार घेतला. काही प्रेमी युगलांनी पद्मालय, मनुदेवी, अजिंठा या ठिकाणी जात निवांत शोधला.गिफ्ट शॉपी व कॉलेज कट्टयांवर वर्दळप्रेमाचे सादरीकरण करण्यासाठी अनेक प्रेमीयुगलांनी गिफ्टचा पर्याय निवडला. आपल्या व्हॅलेन्टाईनला प्रभावित करण्यासाठी महागड्या वस्तू तसेच टेडी, भेटकार्ड, लव्ह बर्डचे गिफ्ट परस्परांना देण्यात आले.आपल्या प्रियकर व प्रेयसीची एक झलक पाहण्यासाठी कॉलेज कट्टयावर दिवसभर वर्दळ होती.हार्ट शेफ बुकेला मागणी सर्वाधिकप्रेमाचे प्रतिक असलेल्या लाल गुलाबाला व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशी सर्वाधिक मागणी होती. आकर्षक आणि नाजूक असणाºया डच गुलाबाची २० रुपये प्रती नग विक्री बुधवारी झाली. साधा गुलाब १० रुपये तर गुलाबाच्या कोनची ३० रुपये दराने विक्री झाली. तरुणाईकडून सर्वाधिक हार्ट शेफ च्या बुकेला मागणी होती. हा बुके ४०० ते ८०० रुपये दराने विक्री झाला.गुलाबाची मागणी वाढलीप्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाचे फूल देण्यात येत असल्याने विक्रेत्यांनी देखील दोन दिवसांपासून गुलाबाची जादा खरेदी केली होती. पुणे, मुंबई, नाशिकसह स्थानिक शिरसोली, वावडदा, पाळधी, बांभोरी, मुक्ताईनगर येथून गुलाबाच्या फुलांची शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. बुधवारी गुलाबाच्या फुलांची मागणी वाढली होती.

टॅग्स :Jalgaonजळगाव