शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

नेरी येथे गायींनी भरलेले वाहन पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 19:09 IST

नेरी, ता. जामनेर , जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या गाडेगावनजीक एका वाहनात अतिशय निर्दयीपणे कोंबलेल्या अवस्थेत नागरिकांनी डझनभर गायींची ...

ठळक मुद्देनेरी येथील प्रकारगुरे गो शाळेत जमा

नेरी, ता.जामनेर, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या गाडेगावनजीक एका वाहनात अतिशय निर्दयीपणे कोंबलेल्या अवस्थेत नागरिकांनी डझनभर गायींची सुटका केली आणि कुसुंबा येथील गोशाळेत त्या गुरांची रवानगी करण्यात आली.मंगळवारी सकाळी एक अज्ञात व्यापारी येथील बाजारातून ११ गायी व एक बैल अशी गुरे घेऊन जळगावकडे जात होता. तेव्हा गोडगावनजीक देवीदास इंगोलेकर यांच्यासह काही नागरीकांनी वाहन अडवून तपासणी केली. अतिशय निर्दयीपणे ही गुरे या वाहनात कोंबली होती.ही गुरे कोणी खरेदी केली अथवा या गुरांचा मालक कोण, अशी विचारणा केली असता चालकाने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या घटनेची माहिती जामनेर पोलिसांना देण्यात आली.पो.उ.नि. विकास पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून या वाहनाची चौकशी केली. गाडीचा व गुरांचा मालक सोबत नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे गुरांच्या कत्तलीसाठी अवैध वाहतूक केल्याप्रकरणी चालकाास अटक करण्यात आली. नंतर गुरांनी भरलेले वाहन कुसुंबा येथील गो शाळेत रवाना करण्यास आले.या प्रकरणी चालकाविरूध्द जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.उ.नि. विकास पाटील तपास करीत आहे.

टॅग्स :SocialसामाजिकJamnerजामनेर