शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात जुगार अड्डय़ावर धाड; सहा जणांना अटक

By admin | Updated: May 19, 2017 01:14 IST

सम्राट कॉलनी : पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची कारवाई

जळगाव : पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या पथकाने गुरुवारी रात्री 9 वाजता जळगावातील सम्राट कॉलनीतील जुगार अड्डय़ावर धाड टाकली. त्यात सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 11 हजार 640 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. उपअधीक्षक यांच्या पथकाकडून अचानकपणे राबविण्यात येत असलेल्या धाडसत्रामुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे.सम्राट कॉलनीत मनपाच्या घरकुलाच्या आडोश्याला लागून जुगार अड्डा सुरू असल्याची तक्रार उपअधीक्षक सांगळे यांच्याकडे आली होती. त्यानुसार त्यांनी त्यांच्या कार्यालयातील उपनिरीक्षक अशोक वानखेडे, अनिल पाटील, विजय काळे, संदीप भिकन पाटील व ज्ञानेश्वर पाटील यांचे पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने राबविलेल्या धाडसत्रात भरत दिलीप बाविस्कर (वय , रा.सम्राट कॉलनी, जळगाव), जितेंद्र युवराज भावसार (वय 22, रा.सम्राट               कॉलनी), सुनील पुंडलिक तायडे (वय 42, रा.विसनजीनगर, जळगाव), अमजद शहा रशिद शहा (वय 29, रा.रझा कॉलनी, जळगाव),                                   मंगेश रामकृष्ण वाणी (वय 38, रा. जोशी पेठ, जळगाव) व सलमान              शेख करीम (वय 23 रा. तांबापुरा, जळगाव) आदी जण जुगार खेळताना आढळून आले. या वेळी काही जण फरार झाले.