शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

हो, ती गिरीश महाजन यांची स्टंटबाजीच.!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 17:27 IST

बिबटय़ाला ठार मारल्याशिवाय जिल्हा सोडणार नाही म्हणणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन मुंबईत

ठळक मुद्देपिस्तुलमुळे महाजनच घायाळबिबट्याने पुन्हा एका वृद्धेला बळी बनविले

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28 - जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घालणा:या नरभक्षक बिबटय़ाला जेरबंद केल्याशिवाय आणि बिबटय़ाला ठार मारल्याशिवाय तीन दिवस जिल्हा सोडणार नाही, असे म्हणत पिस्तुल घेऊन बिबट्याच्या मागावर जाणा:या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची स्टंटबाजी उघड झाली आहे.महाजन रात्रीच रेल्वेने मुंबई रवाना झाले आणि बिबट्याने पुन्हा एका वृद्धेला बळी बनविले आहे. त्यामुळे महाजन यांचा पिस्तुलनामा स्टंटबाजीचाच भाग होता, हे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, ‘लोकमत’ महाजन यांच्या स्टंटबाजीवर प्रकाश टाकल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया राज्यभर उमटू लागल्या आहेत.दि.27 रोजी गिरीश महाजन हे चाळीसगाव तालुक्यात दौरयावर होते.त्यावेळी त्यांनी स्वत: चे परवाना असलेले पिस्तुल लोड करीत बिबटय़ाला हेरण्याचा प्रय} केला.   राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी महाजन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. तर स्वत: चा बचाव करीत गिरीश महाजन यांनी मी आयुष्यात चिमणीही मारली नसल्याचा निवार्ळा दिला आहे.चिमणी न मारणारे महाजन यांना मंत्री म्हणून बिबट्याला ठार मारण्याचा अधिकार आहे काय, असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे.पिस्तुलमुळे महाजनच घायाळमार्च 2015 मध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात महाजन यांनी कमरेवर पिस्तुल लावून भाषण केले होते.तसेज राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना विधीमंडळात आमदार डा?.सतीश पाटील यांच्यावर बोटांनी निशाणा साधत शूट करण्याचा इशारा केला होता.तर शहादा तालुक्यात साखर कारखान्यातील कार्यक्रमात दारुच्या बाटल्यांना बायकांची नावे द्या म्हणून सल्ला दिला होता. या तीन प्रकरणात महाजन अडचणीत सापडले होते.त्यांना दिलगिरीही व्यक्त करावी लागली होती.