शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

यावलच्या नगराध्यक्षा सुरेखा कोळी अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 13:00 IST

जात प्रमाणपत्र सादर न केल्याने झाली कारवाई

जळगाव : जात प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने यावल नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सुरेखा शरद कोळी (शिवसेना) यांना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी अपात्र घोषित केले आहे. कोळी यांचा अजून दोन वर्षांचा कार्यकाळ बाकी होता.२०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत सुरेखा कोळी या निवडून आल्या होत्या. त्यांनी ही निवडणूक महिला राखीव अनुसूचित जमाती संवर्गातून लढविली होती. निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत त्यांनी जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. ते त्यांनी न दिल्याने ही कारवाई करण्यात आली.दरम्यान, शासनाने २७ सप्टेंबर २०१८च्या अध्यादेशानुसार राज्यातील सर्व संवर्गातून निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी १५ दिवसाच्या आत जात प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी यावल मुख्याधिकाºयांना नगराध्यक्षांकडून जात प्रमाणपत्र सादर केले किंवा नाही याबाबत विचारणा केली होती. त्यांनी नगराध्यक्षा कोळी यांनी जात प्रमाणपत्र सादर न केल्याचा अहवाल दिला होता.दरम्यान, आपण अपात्र ठरू शकतो, हे लक्षात आल्याने त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल करीत संरक्षण मिळविले होते. यानंतर खंडपीठाने कोळी यांच्या अर्जावर सखोल सुनावणी करीत कोळी यांना दिलेले संरक्षण काढून घेतले. भाजपचे नगरसेवक अतुल वसंतराव पाटील यांनी नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांना अपात्र ठरविण्याबाबत जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली होती. मुख्याधिकाºयांचा आलेला अहवाल, नगरसेवक पाटील यांनी केलेली तक्रार यावर सुनावणी होऊन नगराध्यक्षा कोळी यांना जिल्हाधिकाºयांनी अपात्र ठरविले, अशी माहिती जिल्हा विधी अधिकारी अ‍ॅड. हारूल देवरे यांनी दिली. नगराध्यक्षा कोळी यांच्यातर्फे अ‍ॅड.वसंत भोलाणकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Jalgaonजळगाव