शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

यावलमध्ये छर्याच्या बंदुकीसह युवक पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 18:36 IST

यावल पोलिसांची मध्यरात्री कारवाई

ठळक मुद्देयुवकाकडे पिस्तूल असल्याची मिळाली पोलिसांना माहितीयावल पोलिसांच्या पथकाने केली कारवाईभुसावळातील गोळीबार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कारवाई महत्त्वाची

आॅनलाईन लोकमतयावल : पिस्तूल बाळगल्याच्या आरोपावरुन यावल पोलिसांनी शनिवारी एका युवकास ताब्यात घेतले. मात्र तपासणीत ती साधी छर्रे उडविणारी पिस्तूल असल्याचे निष्पन्न झाले. एका युवकाकडे पिस्तूल असल्याची गुप्त माहिती शुक्रवारी रात्री पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी रात्री सव्वादहाच्या सुमारास दखल घेत पथक तयार केले. गोरख पाटील व अन्य सहकाºयांसमवेत युवकाचे घर गाठले. युवकास झोपेतून उठवण्यात आले. त्यास पिस्तुलासह पोलीस ठाण्यात आणण्यात आले तो पर्यंत शहरात पिस्तूल सापडल्याची चर्चा पोहचली. अनेकांनी रात्री पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र ती पिस्तूल छºयांची (साधी ) निघाली. पोलिसांना मिळालेल्या बातमीवरून पोलीसांनी मात्र लगेच दखल घेत तत्परता दाखविली. भुसावळातील गोळीबार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

टॅग्स :JalgaonजळगावYawalयावल