शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चुकीची माहिती देवून शिक्षकांनी केली बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 16:46 IST

शिक्षकांविरुद्ध शिक्षकांचीच तक्रार

ठळक मुद्देन्याय मिळण्याची मागणीसीईओंना देणार निवेदन
जळगाव : जि.प.शाळेतील शिक्षकांच्या बदल्यांसदर्भात शिक्षकच शिक्षकांविरुद्ध तक्रारी घेवून शनिवारी जिल्हा परिषदेत दाखल झाले. ऑनलाईन बदली प्रक्रियेत काही शिक्षकांनी चुकीची माहिती भरुन फसवणुकीचा प्रकार केल्याने अन्य शिक्षकांवर अन्याय झाला असल्याची कैफीयत या शिक्षकांची आहे. हे जळगाव तालुक्यातील सुमारे 35 ते 40 अन्यायग्रस्त शिक्षक व शिक्षिका आपले गा:हाणे मांडण्यासाठी निवेदन घेवून जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांना भेटण्यासाठी आले होते. मात्र यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी हे कामानिमित्त बाहेर गेल्याने सोमवारी येवून निवेदन देण्याचा निर्णय या शिक्षकांनी घेतला आहे. काही शिक्षकांनी समायोजन बदलीत गावांमधील अंतर जास्त दाखविले आहे. याची शहानिशा न करात बदल्या झाल्याने अन्य बदलीस हक्कदार शिक्षकांवर अन्याय झाला आहे, असे या शिक्षकांचे म्हणणे आहे. या शिक्षकांसोबत जिल्हा परिषदेत कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष बापू साळुंखे, तालुकाध्यक्ष नितीन सोनवणे, शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, सचिव निळकंठ चौधरी, प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला जिल्हाध्यक्षा ज्योती राणे आदींनी उपस्थिती दिली होती.
टॅग्स :Jalgaonजळगाव