शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

कुस्ती : जळगावचा नितीन गवळी विजयी

By admin | Updated: June 1, 2014 00:44 IST

जळगाव : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत जळगावचा नितीन गवळी अजिंक्य ठरला़

 जळगाव : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत जळगावचा नितीन गवळी अजिंक्य ठरला़ त्याने मानाच्या कुस्तीत धुळ्याच्या तनवीर बेगला चीत करत जेतेपदाचा मान मिळवला़ या कुस्त्यांचे आयोजन महाराणा प्रतापसिंह प्रतिष्ठानतर्फे व एलक़े़ फाउंंडेशनच्या सहकार्याने करण्यात आले होते. या कुस्त्या बहिणाबाई उद्यानजवळील महाराणा चौकात शनिवारी सायंकाळी झाल्या़ उद्घाटन आमदार गिरीश महाजन तर आखाडा पूजन नगरसेवक ललित कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले़ या वेळी महाराणा प्रतापसिंह प्रतिष्ठानचे सचिव अतुल हाडा, माजी आमदार गुुरूमुख जगवाणी, डॉ़ नारायण खडके, कैलास सोनवणे, सचिन निरपगारे, बापू साळुंके, रामचंद्र पाटील, रवींद्रसिंग परदेशी यांच्यासह महाराणा प्रतापसिंह प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते़ शेवटची मानाची कुस्ती ५५ किलो वजन गटात जळगावचा नितीन गवळी आणि धुळ्याच्या तनवीर बेग यांच्यात रंगतदार पद्धतीने झाली़ या अटीतटीच्या कुस्तीत शेवटी नितीनने तनवीरला चीत करत जेतेपदाचा बहुमान मिळवला़ नितीनला एकूण ४२०० रुपयांचे तर तनवीरला २२०० रुपयांचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले़ विविध वजन गटात एकूण ५५ कुस्त्या या वेळी झाल्या़ पंच म्हणून दिलीपसिंह परदेशी, विजय वाडकर आदींनी काम पाहिले़