शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

शेंदुर्णीच्या रथाचे जागेवरच पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 14:52 IST

ग्रामदैवत व ग्रामवैभव रथाचे २७६व्या वर्षी संस्कृती व परंपरा जोपासत मोजक्या नागरिकांनी विधिवत जागेवरच पूजन ऐक्याची मांदियाळी जोपासले.

ठळक मुद्देसंस्कृती व परंपरा जोपासत रथाची जागेवरच पूजन२७६ वर्ष : शासकीय आदेशांचे तंतोतंत पालन
शेंदुर्णी, ता.जामनेर : येथे ग्रामदैवत व ग्रामवैभव रथाचे २७६व्या वर्षी संस्कृती व परंपरा जोपासत मोजक्या नागरिकांनी विधिवत जागेवरच पूजन ऐक्याची मांदियाळी जोपासले. महाराष्ट्रात खानदेशचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या शेंदुर्णी येथे संत कडोजी महाराजांनी सुरू केलेला रथोत्सव, त्यांचे आठवे गादी वारस हभप शांताराम महाराज भगत शारदा भगत, नगराध्यक्षा विजया खलसे, अमृत खलसे, नगरसेविका वृषाली गुजर, योगेश गुजर, रजनी जोहरे, पंडितराव जोहरे यांच्या हस्ते परंपरेनुसार विधिवत पूजन झाले. यावेळी पोलीस निरीक्षक राहुल खताळ, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, जि.प.चे माजी सदस्य संजय गरुड, पं.स चे माजी उपसभापती सुधाकर बारी, सागरमल जैन, जिनिंग प्रेसिंगचे संचालक राजेंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल देवळे, संदीप चिडे, डॉ.सागर गरुड, नारायण गुजर, कडोबा माळी, विजय सोनार, गजानन सुतार, नारायण कुमावत, वसंत जावळे, शिवाजी भगत उपस्थित होते. विधिवत पूजन ब्रह्मवृंद भूषण देवकर अरुण जोशी, सुनील पाठक, तुषार पिसे, बारकू मनोज जोशी आदींनी केले. खान्देशच्या प्रतिपंढरपूर शेंदुर्णी पुण्यपावन नगरीत रथोत्सव आला. जळगाव, धुळे, बुलढाणा जिल्ह्यातून सासरी गेलेल्या मुली व माहेरी गेलेल्या सुना धार्मिक परंपरा असलेल्या रथोत्सवासाठी घरी येतात. परंतु यावर्षी रथ मार्गाने फिरणार नसल्याने झेंडू, शेवंती व गुलाबाच्या फुलांनी फुलांनी सजवलेल्या रथाचे जागेवरच पूजन करून केले.
टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमJamnerजामनेर