शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

यावल येथे बिरसा मुंडा चित्ररथाचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 21:54 IST

यावल येथील महाविद्यालयात आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या चित्ररथाचे तसेच सीएम चषक व्हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

ठळक मुद्देसीएम चषक स्पर्धा सुरूखेळाडूंमध्ये खिलाडी वृत्ती आवश्यक

यावल, जि.जळगाव : येथील महाविद्यालयात आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या चित्ररथाचे तसेच सीएम चषक व्हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी आमदार हरिभाऊ जावळे, आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय अध्यक्षा मीना तडवी, पं. स. सभापती पल्लवी चौधरी, रावेर पं.स. सभापती माधुरी नेमाडे, प्राचार्य डॉ.एफ.एन.महाजन, संगायोचे चेअरमन विलास चौधरी, उज्जैनसिंग पाटील, जि.प.चे माजी सदस्य हर्षल पाटील उपस्थित होते. प्रसंगी आमदार हरिभाऊ जावळे यांनी सांगितले की, तालुकास्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यामागे ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशानेच या स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. महात्मा गांधी, पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अपेक्षित असलेल्या ग्रामीण भारताचे स्वप्न साकार होण्यासाठी भाजपा शासन कटिबद्ध असल्याचे सांगून त्या दृष्टीने मोदी शासन विविध संकल्पना राबत असल्याचे सांगितले.स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या चित्ररथाचे पूजन करण्यात आले आहे.चित्ररथामध्ये बिरसा मुंडा यांच्या जीवनचरित्रावर विविध चित्रे रेखाटली आहेत. चित्ररथ आदिवासी भागासह तालुक्यात पाच दिवस भ्रमण करेल. यामुुळे आदिवासी युवकांना निश्चितच प्रेरणा मिळेले, अशी ग्वाही मान्यवरांनी दिली. यशस्वितेसाठी बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, बाळू फेगडे, लहू पाटील, व्यंकटेश बारी, स्रेहल फिरके, रीतेय बारी, मयुर राणे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :SocialसामाजिकYawalयावल