शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

साकेगावजवळ महामार्गावरील नवोदय पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 23:59 IST

नवोदय विद्यालयासमोर पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देसाकेगाव वाय पॉर्इंटवरून वाहतूक वळविलीअत्याधुनिक मशिनरीद्वारे गर्डर टाकण्याचे सुरू

भुसावळ, जि.जळगाव : महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून, नवोदय विद्यालयासमोर पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असल्याने साकेगाव फाट्यावरून वाहतूक सर्व्हीस मार्गाने वळविण्यात आली आहे.पूर्वीपेक्षा महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून २७ रोजी दुपारी नवोदय विद्यालयात समोरून भुसावळ शहराकडे वळणाऱ्या रस्त्यासमोरील पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या पुलावर १० गर्डर टाकण्यात येणार असून, गर्डर टाकण्यासाठी सुमारे तीन दिवस लागतील.वाहतूक वळवलीसाकेगाव फाट्यावरून नवोदय विद्यालय सुमारे दीड कि.मी. अंतर आहे. मात्र गर्डर टाकण्याचे कार्य सुरू असल्याने नवोदय विद्यालयासमोरील खुल्या पुलाखालून वळण घेऊन वाहतूक सुरू होती, मात्र साकेगाव वाय पॉर्इंट फाट्यावरून एकतर्फी वाहतूक सुरू राहावी याकरिता सर्व्हिस रोड खुला करण्यात आला आहे. जळगाव - भुसावळचा मार्ग साकेगाव वाय पॉईंटवर बंद करण्यात आला आहे.लाईफ केअर मागील नवोदय विद्यासमोरील गार्डन पुलावर गर्डर टाकण्याचे कार्य सुरू आहे. यामुळे महामार्गावरून शहरात येणारी वाहतूक येऊन यावल, रावेर, मध्य प्रदेशाकडे जाणाºया वाहनांना जय जवान पंपासमोरून फेरा मारून यावे लागत आहे.दरम्यान, अत्याधुनिक मशिनरीद्वारे गर्डर टाकण्याचे कार्य सुरू झाले आहे. या ठिकाणी दुर्घटना घडू नये यासाठी तीन ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाBhusawalभुसावळ