शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोल व पारोळ्याच्या पुलांचे काम पुढील आठवड्यापासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 12:18 IST

जळगाव : तरसोद-फागणे टप्प्याचे काम आता गतीने सुरू करण्यात आले असून मुसळी फाट्यापासून पारोळ्यापर्यंतच्या कामाला गती दिली असल्याचा दावा ...

जळगाव : तरसोद-फागणे टप्प्याचे काम आता गतीने सुरू करण्यात आले असून मुसळी फाट्यापासून पारोळ्यापर्यंतच्या कामाला गती दिली असल्याचा दावा मक्तेदार अ‍ॅग्रोव्ह इन्फ्राटेकचे प्रोजेक्ट मॅनेजर कापडणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.ते म्हणाले की, सपाटीकरणाचे काम वेगात सुरू आहे. काही ठिकाणी तर डांबरीकरणही सुरू करण्यात आले आहे. ३-४ किमीचे डांबरीकरण पूर्णही झाले आहे.पुलांच्या कामांना त्या तुलनेत वेळ लागणार आहे. छोटे ओढे-नाल्यांवरील पूलांचे (मोऱ्यांचे) काम ५० टक्के पूर्ण झाले आहे.तर एरंडोल व पारोळा येथील पुलांच्या कामांना पुढील महिन्यात म्हणजेच एक-दोन आठवड्यातच सुरूवात होईल. गिरणावरील तीन मोठ्या पुलांचे काम सुरू होण्यास मात्र किमान दोन-अडीच महिन्यांचा कालावधी लागू शकेल.कारण रेल्वेवरील पुलाला रेल्वेची मंजुरी मिळाली असल्याने आता त्याचे डिझाईन सुरू आहे. तर एक वाहनांसाठीचा पूल हा पूल-कम-बंधारा नसून सध्याच्या पुलासारखाच होणार आहे.गिरणावरील पूलांअभावी गैरसोयगिरणानदीवरील पुलाच्या कामांना सुरूवात होण्यास वेळ लागत असल्याने महामार्गाच्या बायपासचे काम पूर्ण झाले तरी निरूपयोगी ठरणार आहे.रात्री होणार डागडुजी४‘नही’चे प्रकल्प संचालक सी.एम. सिन्हा यांच्याशी संपर्क साधला असता इच्छादेवी ते अजिंठा चौफुली रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामास गुरूवारीच रात्री सुरूवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :city chowkसिटी चौकJalgaonजळगाव