शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सन्मानाने भारावल्या महिला, विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 12:12 IST

रोटरी ईस्ट व युवाशक्ती फाउंडेशनतर्फे आयोजन

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ८ - जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला रोटरी ईस्ट व युवाशक्ती फाउंडेशन यांच्यावतीने बुधवारी संध्याकाळी विविध क्षेत्रात आपल्या कतृत्वाने ठसा उमटविणाºया ११ महिला, तरुणींचा सत्कार करण्यात आला. या सत्काराने महिला भारावून गेल्या.या वेळी कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना जैन, संगीता निंबाळकर, रोटरी ईस्टचे अध्यक्ष डॉ. गोविंद मंत्री, सचिव मनीष पात्रीकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी उपस्थित होते. उपस्थितांनी मार्गदर्शन करून महिलांच्या कर्तृत्वाला सलाम केला. या वेळी शिक्षण, आरोग्य, परिवहन, स्वच्छता इत्यादी क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला.या महिलांचा झाला सत्कार (कंसात क्षेत्र)डॉ. श्रद्धा चांडक (वैद्यकीय), रेवती ठिपसे (कॅन्सर सपोर्ट ग्रुप), याजवीन पेसुना (शिक्षण), तिलोत्तमा जाधव (बस वाहक), कुमुदिनी नारखेडे (सांस्कृतिक), शीला कसबे (मनपा), कविता विसपुते (पोलीस), जावळे ( आरोग्य), शुभदा नेवे, मुनीरा टरवारी (माध्यम), मनिषा बागूल (अंकूर फाउंडेशन).युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया, मंजीत जांगीड, पियूष हसवाल, शिवम महाजन, विनोद सैनी, अमीत जगताप, तेजस श्रीश्रीमाळ यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :JalgaonजळगावWomen's Day 2018महिला दिन २०१८