शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

चोरासोबतच्या झटापटीत महिला जखमी

By admin | Updated: April 23, 2017 11:57 IST

महिला व आरोपी यांच्यात झटापट होऊन आरोपीने महिलेच्या डोक्यावर कोयत्याने वार केला.

ऑनलाइन लोकमतफैजपूर/बामणोद, जि. जळगाव, दि. 23 -  घराच्या गच्चीवर झोपलेल्या महिलेच्या कानातील सोन्याचे रिंग काढण्याचा प्रयत्न करणा:या आरोपीचा प्रतिकार केला असता  महिला व आरोपी यांच्यात झटापट होऊन आरोपीने महिलेच्या डोक्यावर कोयत्याने वार केला.  त्यात ती  महिला गंभीर जखमी झाली.  याप्रकरणी  चोरीचा प्रयत्न म्हणून आरोपी जिगर बारेला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन  अटक करण्यात आली. बामणोद येथील रेखा राजेंद्र भोळे (वय 39) या  मुलासह घराच्या गच्चीवर झोपल्या असताना रात्री 10.30 वाजेच्या सुमारास गावातीलच जिगर बारेला (वय 24, ह.मु.बामणोद,  मुळ.रा.सिमोट म.प्र.) याने गच्चीवर जावून रेखा भोळे यांच्या कानातील सोन्याच्या रिंग काढण्याचा प्रयत्न केला.  त्यावेळी महिलेने आरोपीचा प्रतिकार केला.  आरोपी  बारेला याने भोळे यांच्या डोक्यावर जवळील कोयत्याने वार केले त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. रेखा भोळे यांनी पोलिसात खबर दिल्यावरून आरोपी जिगर बारेला विरुद्ध भादंवि कलम 394 प्रमाणे जबरी चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येवून त्याला अटक करण्यात आली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, फौजदार मनोहर मोरे, हेड कॉन्स्टेबल अरुण जाधव, रमण सुरळकर करीत आहे.