शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरच्या धडकेत महिला जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 22:10 IST

भुसावळ : येथील जळगाव रोडवरील गुरुद्वारातून घरी जात असतांना वृद्ध महिलच्या स्कुटीला जळगावकडून येणाऱ्या कंटेनरची धडक बसल्याने या महिलेचा ...

भुसावळ : येथील जळगाव रोडवरील गुरुद्वारातून घरी जात असतांना वृद्ध महिलच्या स्कुटीला जळगावकडून येणाऱ्या कंटेनरची धडक बसल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याची दुर्दशा व जड वाहनांची वाहतूक या अपघातास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.ही दुर्घटना ३० रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास टेक्नीकल हायस्कुलजवळ घडली. अपघातीतल मयत महिलेचे नाव सतनामकौर सतरजित छाबडा (वय ५८, रा. गणेश कॉलनी, भुसावळ) असे असून टेक्नीकल हायस्कुलजवळ त्यांच्या स्कुटीला (एमएच १९ -डीएच ८५१८) अचानक जळगावकडून येणाºया कंटेरनची (एच.आर. ३८एस ९३३३) एक बाजुने धडक बसली. डोक्यास फटका बसल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्डे चुकवत असताना हा अपघात घडला, असेही सांगितले जात आहे. याबाबत शहर पोलिसात गुरुविंदरसिंग मलिकसिंग छाबडा यांच्या फियारदीवरुन आरोपी कंटेनर चालक इंदरसिंग सुरेंद्रसिंग (वय ४२, रा. सलावली जि. मुदेना म.प्र) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आज अंत्यसंस्कारजिल्हा रुग्णालायात शवविच्छेदन करण्यात आले असून ३१ रोजी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, जावई असा परिवार आहे. त्यांची एक मुलगी अमेरिका येथे रहाते.