शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सुनसगाव बुद्रूक येथे स्वाइन फ्लू सदृश आजाराने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 16:17 IST

सुनसगाव बुद्रूक येथील बेबाबाई पांडुरंग महाजन (वय ५२) या महिलेचा स्वाईन फ्लू सदृश्य आजाराने मृत्यू झाला.

ठळक मुद्दे१५ दिवसांपासून सुरु होते जळगावात उपचारनाशिक येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यूशोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

नेरी ता.जामनेर : सुनसगाव बुद्रूक येथील बेबाबाई पांडुरंग महाजन (वय ५२) या महिलेचा स्वाईन फ्लू सदृश्य आजाराने मृत्यू झाला.गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांच्या तब्येतीत फरक जाणवत नसल्याने त्यांना नाशिक येथे हलवण्यात आले होते. मात्र उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्याने गेल्या मंगळवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला.गावातील अन्य चार ते पाच रुग्ण जळगाव ला उपचारासाठी दाखल असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. बेबाबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. येथील पांडुरंग महाजन यांच्या त्या पत्नी होत.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूJalgaonजळगाव