शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

दोनच दिवसात जळगाव मनपाचे व्यवहार उधारीवर सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 12:38 IST

बिले थांबवली

जळगाव : हुडको कर्जाप्रकरणी डीआरटीकडून मनपाचे खाते सील करण्यात आले असल्याने दोनच दिवसात मनपाचे सर्व व्यवहार उधारीवर सुरु झाले आहेत. अंतर्गत व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. काही महत्वाच्या कामांसाठी लागणारा खर्च उधारीवर सुरु असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.२ जुलै रोजी मुंबई उच्चन्यायालयात मनपाने दाखल केलेल्या पुर्नविलोकन याचिकेवर कामकाज होणार आहे. या दरम्यान जर मनपाला काही दिलासा मिळाला नाही. तर मनपात आर्थिक आणिबाणीची परिस्थिती ओढावण्याची शक्यता आहे. मनपा प्रशासनाने सर्व मक्तेदारांची बिले देखील थांबवली असून, २ रोजी दिलासा न मिळाल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन देखील होवू शकणार नसल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली आहे.लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठमहापालिकेचे खाते सील झाल्यामुळे मनपावर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले असताना मनपात लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याचे चित्र दोन दिवसात दिसून आले आहे. महापौर सीमा भोळे या देखील दोन दिवसात मनपात आलेल्या नाहीत. तर उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे काही तासांपुरतेच मनपात आले होते. स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे हे शुक्रवारी मनपात आले नाही तर गुरुवारी त्यांनी मनपाच्या वित्त व लेखाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. मात्र, यावर उपाययोजनांबाबत कोणतीही चर्चा लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. मोठे संकट उभे असताना लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेबाबत देखील प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.तर नागरिकांना मिळणाºया सुविधांवरही होणार परिणाममनपाची खाते जर लवकर उघडण्यात आली नाहीत तर त्याचा परिणाम नागरिकांना मिळणाºया सुविधांवर देखील होण्याची शक्यता आहे. कचरा संकलनाच्या वाहनांमध्ये इंधन टाकणे, वाहनांची दुरुस्तीचा खर्च, वीज बील, सेवानिवृत्तांचे पेन्शन, सर्व रोखले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील साफ सफाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच मक्तेदारांची बिले थकीत राहिल्यास शहरात सुरु असलेले कामे देखील थांबण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव